राज्यात परतीचा पाऊस पुन्हा सक्रिय होऊ शकतो असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला असून येत्या काही दिवसांता विदर्भ आणि मराठवाड्यात होऊ शकतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने आज वन नेशन, वन इलेक्शन या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
अमेरिकी फेडरल रिजर्व्हने व्याजदरात 0.50 टक्क्यांची कपात करताच आज भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून आली.
पुण्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी एका चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या तरुणीचा मृत्यू झाला. आता तीच्या आईचं पत्र समोर आलं.
येत्या चार-पाच दिवसांत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा. आमचे प्रश्न सोडवा. अन्यथा या गोष्टीला फडणवीस जबाबदार असतील असं जरांगे म्हणाले.
आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांनंतर राज्याला पहिली महिला मुख्यमंत्री लाभू शकते अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.