Ajit Pawar On Budget session 2025 : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित (Budget session 2025) चहापान कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य, आमदार उपस्थित होते. तर विरोधकांनी या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता. यानंतर महायुतीची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी अजित पवार यांनी (Ajit Pawar) […]
Mahayuti Press Conference Eknath Shinde On Budget session 2025 : विरोधकांनी महायुतीच्या (Mahayuti) अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. त्यानंतर महायुतीची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य, आमदार उपस्थित होते. तर माध्यमांशी बोलताना विरोधकांच्या आमदारांची संख्या कमी अन् कागदांची संख्या, […]
Bombay High Court On SEBI chief Madhavi Puri Buch : सेबीच्या माजी प्रमुख माधवी पुरी बुच (Madhavi Puri Buch) यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. शेअर बाजारातील फसवणूक आणि नियामक उल्लंघनाचे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलेत. न्यायालय (Bombay High Court ) तपासावर देखरेख ठेवणार असल्याची माहिती समोर येतेय. शेअर बाजारातील कथित फसवणूक आणि नियामक उल्लंघनासाठी […]
Aditya Thackeray Criticized Devendra Fadanvis : आज महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी मविआ नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर (Devendra Fadanvis) हल्लाबोल केलाय. सोमवारपासून महायुतीच्या फडणवीस सरकारचं पहिलंच अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतंय. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज बैठक पार पडली, त्यानंतर पत्रकार परिषद देखील झालीय. राज्यात महिलांवरील […]
Aditya Thackeray Press Conference : महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) नेत्यांची अंबादास दानवे यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Budget session 2025) पार्श्वभूमीवर चर्चा केली गेलीय. अधिवेशनादरम्यान कोणत्या विषयांवर आक्रमक भूमिका घ्यायची यावर रणनीती ठरली आहे. या बैठकीनंतर महाविकास आघाडीची पत्रकार परिषद देखील पार पडली. या बैठकीला आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), अंबादास […]
खासदार संजय राऊत यांनी मनसेच्या पुस्तक प्रदर्शनाला उपस्थित राहून पुन्हा एकदा आपली राजकीय दुटप्पी भूमिका स्पष्ट केली आहे.