सांगलीत तिरंगी लढत झालेली पाहायला मिळाली. विशाल पाटील, चंद्रहार पाटील आणि भाजपचे माजी खासदार संजय पाटील, अशी लढत झाली.
Sudhakar Badgujar expelled from Thackeray’s Party : ठाकरे गटाच्या शिवसेनेचे (UBT Shiv Sena Nashik) उपनेते सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांच्या नाराजीनंतर नाशिकच्या राजकारणात मोठ्या उलथापालथी सुरु झाल्या आहेत. पक्षविरोधी विधान करणं बडगुजरांच्या चांगलचं अंगलट आले असून, राऊत आणि ठाकरेंच्या आदेशानंतर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे ठाकरे गटाचे नाशिक जिल्हा प्रमुख डी जी सूर्यवंशी सांगितले. काल […]
कु्र्ल्यातील मदर डेअरीची जागा धारावी प्रकल्पाला (Dharavi Project) देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.
monsoon पुर्व कामांच्या आढाव्यासाठी पालकमंत्री म्हणून मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज एमएमआरडीए कार्यालयात जाऊनआढावा बैठक घेतली.
आज पाकिस्तानसाठी हेरगिरी प्रकरणी ठाणे जिल्हासत्र न्यायालयात रवी वर्माला दहशतवाद विरोधी पथकाने हजर केले. दरम्यान,
नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत मुख्यमंत्री महोदयांनी उत्तर दिले आहे. मी त्यावर काही वेगळं बोलू शकत नाही. मी कुंभमेळा मंत्री आहे.