फलटण येथील महिला डॉक्टर मृत्यूबद्दल आष्टी मतदारसंघाचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी पुढे येत मोठा आणि खळबळजनक असा दावा केला आहे.
आज गोपीनाथ मुंडे असते तर बीड मधील कोणतेच प्रकरण झाले नसते. वाल्मिक कराडला वर येऊ दिले नसते तसेच या दोघांना देखील वर आणले नसते
शेवटी माणसाचे वय हे त्याला काही कारणाने थांबायला भाग पाडतं. अशा शब्दात मंत्री संजय शिरसाट यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
या इमारतीचे 4 मजले आगीच्या विळख्यात सापडले आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अथक प्रयत्नांनी ही आग आटोक्यात आणण्यात आली.
मुंबईत शहरभर पसरलेल्या प्रदूषणाने मुंबईचा सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) १३३ वर पोहोचला आहे, जो ‘मध्यम’ श्रेणीत येतो.
खासदार रवींद्र वायकर हे राहत असलेल्या इमारतीच्या 22 व्या मजल्यावर दिवाळीच्या रॉकेटमुळे आग लागली. रवींद्र वायकर स्वतः ती आग विझवण्यासाठी आले.