अमित ठाकरे म्हणाले की, मी जे पाऊल उचललं आहे, ते जबाबदारीने आणि पक्षासाठी उचलले आहे. मला उमेदवारी दिली, तर मी निवडणूक लढण्यास तयार आहे
शिवडी मतदारसंघात ठाकरे गटाकडून अजय चौधरी यांना उमेदवारी देण्यात आलीयं. या मतदारसंघातून सुधीर साळवी इच्छूक होते, त्यांना उमेदवारी नाकारल्याने लालबागचरणी ठेवलेली चिठ्ठी आता पुन्हा चर्चेत आलीयं.
सुशांत शेलारने आदित्य ठाकरेंच्या (Aditya Thackeray) विरोधात निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली. सुशांतने वरळी विधानसभा मतदारसंघावर दावा ठोकला.
दादर-माहिम मतदारसंघात तिरंगी लढतीतही विजय ठाकरे गटाचाच होणार असल्याचं उमेदवारी मिळताच ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांनी ठणकावून सांगितलं आहे.
बीड जिल्ह्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली असून दोन उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये,
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पोटात गोळा अल्याचे अमित राज ठाकरे यांनी म्हटले आहे पण...