उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. तसंच, काही प्रश्नही उपस्थित केले.
खासदार बजरंग सोनवणे आमच्या संपर्कात असल्याचं मिटकरी यांनी ट्वीट केल्याने सोनवणे संतापले. त्यावर त्यांनी मिटकरी यांना जोरदार उत्तर दिलं.
कोकण पदवीधर निवडणुकीतून माघार घेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाने काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याची माहिती संजय राऊतांनी दिली.
Dombivali MIDC तील आगीची घटना ताजी असताना याच डोंबिवली एमआयडीसीमध्ये पुन्हा एकदा भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.
विदर्भात मॉन्सूनचं तिसऱ्यांदा निर्धारित तारखेच्या आधी आगमन झाल आहे. सध्या मुंबईसह कोकणात जोरदार पाऊस सुरू आहे.
अटक करण्यात आलेले आरोपी हे गुजरातमधून बनावट कागदपत्रे तयार करून मुंबईत येऊन राहत होते. त्यातील काही जण आता बनावट पासपोर्टवर विदेशात गेले.