राज्याचे अल्पसंख्याक विकास व पणन मंत्री अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची भाजप कार्यकर्त्यांची मागणी.
रस्ता ओलांडत असताना कार चालकाने महिलेला धडक दिल्याची घटना भोसरी येथे घडली. या अपघातात महिला गंभीर जखमी झाली. दरम्यान, कार चालक फरार झाला.
वायकॉम 18 मीडिया कंपनीने मुंबईत सायबर पोलिस स्टेशनला एक गुन्हा नोंदविला होता. कॉपिराइट अॅक्टनुसार फेअर प्ले स्पोर्ट्स विरोधात ही तक्रार होती.
Ice Cream मुंबईतील मालाडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ऑनलाइन मागवण्यात आलेल्या एका कंपनीच्या आईस्क्रीममध्ये मानवी बोट आढळलं आहे
राज्यसभेसाठी मी इच्छुक होतो. परंतु, बैठकीत चर्चा करून आम्ही सर्वानुमते सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीचा निर्णय घेतला.
Sanjay Raut यांनी पश्चिम मुंबईत वायकर यांचा 48 मतांनी विजय झाल्याने एकनाथ शिंदे आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर जोरदार टीका केली