लोकसभा निवडणूक झाल्यानंतर अनेक गोष्टींची नव्याने माहिती समोर येत आहे. यामध्ये 48 खासदारांपैकी 50 टक्के खासदार मराठा समाजाचे आहेत.
संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा सत्यानाश केला असा थेट आरोप केला आहे.
सांगली लोकसभा निवडणुकीत शिवसेना उबाठा गटाचा मोठा पराभव झाला आहे. त्यानंतर उमेदवार चंद्रहार पाटील यांनी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
लोकसभा निवडणुकीचा पराभव आम्ही स्वीकारला. त्याची जबाबदारी मी घेतो. तसंच, मी आता पक्षनेतृत्वाकडे सरकारमधून मुक्त करण्याची विनंती करणार.
Devendra Fadanvis यांनी महाराष्ट्रातील अपयशानंतर उपुमख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावं, अशी विनंती केंद्रीय नेतृत्वाला केली आहे.
Mumbai चा गड राखणे महायुती आणि महाविकास आघाडीसाठी महत्त्वाचं होतं. मुंबईत कॉंग्रेस अन् ठाकरेंचा दबदबा; शिंदे-भाजपने दोनच जागा राखल्या