मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
सध्या दाखवले जाणार एक्झिज पोल हे फ्रॉड आहेत. पैसे देऊन आपल्या बाजून पोल दाखवले जातात. आमचा जनतेचा सर्वे आहे. आम्ही जिंकणार असं राऊत म्हणाले.
पुणे अपघात प्रकरणावर अजित पवारांनी बोलताना अनेक मुध्यांवर भाष्य केलं. पालकमंत्री या नात्याने पोलीस आयुक्तांना फोन करत असतो असंही ते म्हणाले.
पुणे अपघात प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माध्यमांशी संवाद साधला. त्यांना आपल्यावर होणारे सर्व आरोप फेटाळून लावले.
सांगली येथे सत्कार समारंभात बोलताना भाजप राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी अमोल मिटकरी यांच्यासह जितेंद्र आव्हाडांवरही टीका केली.
पुणे कल्याणीनगर भागातील कार अपघातात आणखी एक मोठी बातमी समोर आली. यातील अल्पवयीन आोपीच्या आईला पोलिसांनी अटक केली आगे.