कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा मोबाईलवर रमी खेळतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे, यावरून वातावरण चांगलंच तापलं आहे.
Honey trap case nashik: या प्रकरणातील जामनेरमधील प्रफुल लोढाविरुद्ध मुंबईत पोस्को कायद्यानुसार बलात्कार व हनी ट्रॅप प्रकरणात वेगवेगळे गुन्हा नोंदविण्यात आलेत.
आज दुपारी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मनसेचे पवईतील माजी नगरसेवक अविनाश सावंत शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.
मनसेशी युतीबाबत अद्याप चर्चा का झालेली नाही? या प्रश्नाचं उत्तर सूचक शब्दांत त्यांनी या मुलाखतीत दिलं आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात एक जनहीत याचिका दाखल करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे हे मुंबईतील एकाच हॉटेलमध्ये भेटल्याची माहिती समोर आली आहे.