ज्यांना कुणाला माझ्या अर्थ खात्यावर वॉच ठेवायचा आहे त्या सगळ्यांना वॉच ठेवण्याचा अधिकार आहे. त्यांचं सगळ्यांचं स्वागत.
'चौथीपर्यंत हिंदी असू नये', असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केले.
शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा सुधारित कार्यक्रम जाहीर झालाय. या कार्यक्रमानुसार या निवडणुकीचे राजकीय फटाकेही दिवाळीनंतरच फुटणार आहेत.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित्त भव्य नाट्य-संगीत महोत्सवाचो रविंद्र नाट्य मंदिरात आयोजन
उच्च न्यायालयात २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत अचानक रहस्यमय पद्धतीने वाढलेल्या ७६ लाख मतांबाबत महत्त्वपूर्ण सुनावणी आज पार पडली.