अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने रिया चक्रवर्तीला नोटीस बजावली आहे.
बीसीसीआयच्या कार्यालयातून आयपीएलची जर्सी चोरीला गेली आहे. या जर्सीची किंमत तब्बल साडेसहा लाख रुपये आहे.
Maharashtra Cabinet Diccission : विधानसभेत रमी खेळणाऱ्या कृषिमंत्र्यांवरून राजकीय वातावरण तापलेले असताना अद्यापर्यंत त्यांच्या राजीनाम्यावर ठोस निर्णय झालेला नसून, कोकाटेंना केवळ समज देण्यात आल्याचे समोर येत आहे. या सर्व तापलेल्या वातावरणात कोकाटेंना अभय देत फडणवीस सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत 8 महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. राज्यात ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राबवणार असल्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला. […]
Supriya Sule Exclusive : दोन्ही राष्ट्रवादीचे मनोमिलन होणार का? धनंजय मुंडेंना मंत्रिपद द्यावे का ? यासह अनेक प्रश्नांची उत्तरे खासदार सुप्रिया सुळे यांनी लेट्सअपच्या खासदारांचे रिपोर्ट कार्ड या कार्यक्रमात दिलेत.
खासदारांचे रिपोर्ट कार्ड या कार्यक्रमांतर्गत सुप्रिया सुळे यांनी लेट्सअप मराठीवर मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांनी धनंजय मुंडेंवर भाष्य केलं.
Third language अभ्यासक्रमातून हद्दपार करण्यात आली आहे. त्यानंतर आता एससीईआरटीकडून सुधारीत अभ्यासक्रम जाहीर करण्यात आला