ज्येष्ठ सनदी अधिकारी राजेशकुमार मीना यांची राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सुजाता सौनिक निवृत्त होत आहेत.
5 तारखेला सक्तीच्या विरोधात मोर्चा काढणार होतो. आता 5 तारखेला विजयी मोर्चा जल्लोष आणि सभा घेणार आहोत.
विरोधी पक्षांनी आयोजित केलेला मोर्चा देखील मागे घेण्यात आला आहे. खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत या निर्णयाची माहिती दिली.
महायुती सरकारने हिंदी सक्तीबाबतचा निर्णय रद्द केल्यानंतर त्यावर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीका केली.
इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याच्या नावाखाली हिंदी भाषा लादण्याचा निर्णय एकदाचा मागे घेतला. सरकारने या संबंधातील दोन जीआर रद्द केले.