मुंबई पोलिसांनी नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचं आवाहन केलं आहे. खूपच आवश्यक असेल तरच बाहेर पडा आणि प्रवासाचं नियोजन काळजीपूर्वक करा.
मुंबईतील वाढत्या पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक प्रशासनाला योग्य त्या उपाययोजना करण्याचा आदेश दिले.
गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबई शहरातील अनेक ठिकाणी पाणी साचले आहे, लोकल रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.
पावसाने राज्यात मागील काही दिवसांपासून पाठ फिरवली होती. मात्र, आता जोरदार पाऊस सुरू झालाय. हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिलाय.
आगमी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेस्ट पतसंस्थेच्या निवडणुकीकडे लिटमस टेस्ट म्हणून पाहिले जात आहे.
आयोगानं इज्जतीची लक्तरं टांगली आहेत, पत्रकार परिषद हा केविलवाणा प्रयत्न होता, आयोगाने पत्रकार परिषदेमध्ये आकडेवारीवर बोलायला पाहिजे होतं.