- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
INDIA VS NDA : मुंबईतील ‘इंडिया’च्या बैठकीची तारीख आणि हॉटेल ठरले
India Alliance meeting in Mumbai : विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीची तिसरी बैठक मुंबईत होत आहे. या बैठकीचे यजमानपद शिवसेनेकडे आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते उपस्थित होते. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज तारीख आणि हॉटेल ठरल्याचे जाहीर केले. ते म्हणाले, इंडिया गटाची आमची बैठक […]
-
ठाकरेंचा नवा अॅक्शन प्लॅन, संभाजी ब्रिगेडबरोबर उद्या बैठक; 600 जणांमध्ये ठरणार रणनीती
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यापासून पक्षाला मोठी गळती लागली आहे. त्यामुळे ठाकरे गटाकडून नवे मित्र शोधण्यावर आणि टिकवण्यावर भर दिला जात आहे. संभाजी ब्रिगेड संघटना ठाकरे गटाच्या साथीला आहे. आता या दोन्ही पक्षांची संयुक्त बैठक उद्या (रविवार) मुंबईतील रंगशारदा सभागृहात होत आहे. या बैठकीला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष […]
-
मोठी बातमी : कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकरांवर गुन्हा दाखल
Mumbai News : मुंबईतील कथित कोविड घोटाळ्याप्रकरणी आज अखेर माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बॉडी बॅग खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या कारवाईमुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ‘आदित्य ठाकरेंच्या डोळ्यांना पट्टी, उत्तर देऊन फायदा काय?’ फडणवीसांचा खोचक टोला […]
-
बदल्यांचा धडाका ! पुन्हा राज्यातील अठरा आएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
IAS Officer Transfer : गेल्या आठवड्यात अनेक IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या राज्य सरकारने केल्या होत्या. आता पुन्हा शुक्रवारी अठरा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. यात सोनिया सेठी यांची महसूल आणि वनविभाग मंत्रालयाच्या पीआरपदावर नियुक्ती झाली आहे. तर नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त म्हणून रुपिंदर सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर अविनाश पाठक […]
-
निवडणुकांसाठी आम्ही सुद्धा तयारच पण…; लांबलेल्या निवडणुकांवर फडणवीस स्पष्टच बोलले
Devendra Fadnavis on Mumbai Municipal Election : विरोधकांकडून निवडणूक घेण्याचे आव्हान देण्यात येत आहे. मात्र, निवडणूक घेण्याचा अधिकार राज्य सरकारला नसल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेमध्ये दिली. आम्हालाही निवडणूक हवी आहे, आम्ही निवडणुकीसाठी तयार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबईत शिवसैनिकांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी एक एक काय फोडता हिंमत […]
-
ठाण्यातील महाविद्यालयात NCC ट्रेनिंगच्या नावाखाली विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, व्हिडिओ व्हायरल
ठाणे : ठाण्यातील बांदोडकर आणि जोशी बेडेकर महाविद्यालयात (Bandodkar and Joshi Bedekar College) एनसीसीच्या (NCC) द्यार्थ्यांना बेदम मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. तालिबांनी पध्दतीने शिक्षा देण्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांमध्ये खळबळ उडाली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी पावसाच्या पाण्यात जमिनीवर डोके ठेवून उभे असल्याचे […]









