- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
लालबागच्या राजाला माझा अखेरचा सलाम…; नितीन देसाईंनी रेकॉर्ड केलेल्या क्लीपमध्ये नेमकं काय?
Nitin Desai Audio Clips : सुप्रिसद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी बुधवारी कर्जत येथील एन.डी. स्टुडीओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांच्या अकाली एक्झिटने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीसह राजकीय क्षेत्रालाही मोठा धक्का बसला आहे. देसाई यांनी आत्महत्या करण्यापूर्वी काही ऑडिओ क्लीप्स रेकॉर्ड करून ठेवल्या होत्या. ज्यात त्यांनी काही व्यावसायिकांची नावे घेतली आहे. या सर्व क्लिप्स पोलिसांनी […]
-
भिडेंना गुरुजी म्हणण्यावरुन उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर टीका; ‘…ही पद्धतच घातक’
Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : फडणवीस जर भिडे यांना गुरुजी म्हणत असतील तर त्यांचं सगळंच बरोबर असं म्हटलं पाहिजे, अशी टीका शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. संभाजी भिडेंबाबत मी काय बोलणार? शासनकर्ते ते आहेत त्यांनी यावर बोललं पाहिजे. मी प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया कशी काय देणार? राज्यकर्त्यांनी सांगितलं […]
-
Mumbai Jaipur Express Firing : आरपीएफ जवान चेतन सिंग मानसिकदृष्ट्या अस्वस्थ? रेल्वेने उत्तर दिले
जयपूर-मुंबई ट्रेन गोळीबारातील आरोपी आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन सिंग याच्याबाबत नवा खुलासा झाला. रेल्वेने सांगितले की, आरोपीच्या नियमित वैद्यकीय तपासणीत कोणताही गंभीर मनोविकार (मानसिक आजार) आढळला नाही. चार जणांच्या हत्येचा आरोपी चेतन सिंग हा मानसिक आजारी असल्याचा दावा अनेक अहवालांमध्ये करण्यात आला आहे. यावर, रेल्वेने सांगितले की, त्यांनी खाजगी स्तरावर तपास केला, जो त्यांनी गुप्त ठेवला. […]
-
भरतीमधील तोतयागिरीला आता बसणार चाप ! वनविभागाची भरती संगणकीकृत, मानवी हस्तक्षेपच नाही
मुंबई : वन विभागाच्यावतीने नुकतीच वन संरक्षक (Forest guard) पदांची परीक्षा घेण्यात आली. छत्रपती संभाजीनगर येथील परीक्षा केंद्रावर हा पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. विद्यार्थ्यांना या परीक्षेचे उत्तर सांगू, असं आमिष दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना घडली. याशिवाय, नोकरीला लावून देण्याचं आमिष दाखवूनही फसवणूक केली जाते. दरम्यान, आता वन विभागाच्यावतीने (Forest Department) ही […]
-
नितीन देसाई यांची एक्झिट मनाला चटका लावणारी ; राजकीय नेत्यांकडून हळहळ !
Nitin Desai Death : प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी त्यांच्या स्टुडिओत गळफास घेऊन जीवन संपविले आहे. या धक्कादायक घटनेने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. नितीन देसाई (Nitin Desai) यांचा राजकीय नेत्यांशी संबंध आला आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रातूनही देसाई यांच्या एक्झिटवर हळहळ व्यक्त केली जात आहे. (Nitin Desai Death, political leaders pay tribute) ख्यातनाम कलादिग्दर्शक नितीन […]
-
रेल्वेतील गोळीबार धार्मिक हिंसेतून नाहीतर, आरोपीने.., सरकारी सुत्रांनी केला दावा…
जयपूर-मुंबई एक्सप्रेस रेल्वेमध्ये झालेल्या गोळीबारात मोठी अपडेट समोर आली आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर आरोपी चेतन सिंगला RPF जवानांनी मोठ्या शिताफिने अटक केलं होतं. त्यानंतर आरोपी चेतन सिंगची चौकशी करण्यात आली. या चौकशीमध्ये चेतन सिंगने मोठा खुलासा केला आहे. याबाबत विश्वसनीय सुत्रांनी माहिती दिली आहे. संभाजी भिडेंचे पाय कापणाऱ्याला दोन लाखांचे बक्षीस देणार, AIMIM नेत्याचं विधान आरोपी […]








