- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
Thackeray Group Office : ठाकरे गटाला आणखी एक दणका; वांद्रे पूर्वमधील कार्यालयावर बीएमसीची कारवाई
Thackeray Group Office : उद्धव ठाकरे आणखी एक दणका मिळाला आहे. कारण ठाकरे गटाच्या मुंबईतील वांद्रे पूर्वमधील अनधिकृत कार्यालयावर बीएमसीने कारवाई केली आहे. या भागात मोकळ्या जागेत शिवसेना ठाकरे गटाकडून अनधिकृत पद्धतीने बांधकाम करण्यात आलं होतं. परवानगीशिवाय तेथे बोर्ड लावण्यात आले होते. कार्यालया तयार करण्यात आलं होतं. त्यामुळे त्यावर कारवाई करण्यात आली आहे. ( BMC […]
-
चाल उनकी चल सकते है क्या आप; शायराना अंदाजात भुजबळांनी गाजवलं ‘षण्मुखानंद’
Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे कधी कुणावर त्यांच्या स्टाईलने भाष्य करतील याचा काही नेम नाही. आजही त्याचाच प्रत्यय आला. राष्ट्रवादीच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टार्गेट करत जोरदार फटकेबाजी केली. त्यांच्या या फटकेबाजीने राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात एकच बहर आली आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या रौप्यमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित […]
-
‘मुंबईतच का, ठाणे आणि पुण्यातही चौकशी करा’; ईडीच्या कारवाईवर दानवेंचा संताप
Ambadas Danve reaction on Ed raids : मुंबईत ठाकरे गटाच्या निकटवर्तियांवर आज ईडीने छापे (ED Raid) टाकले. या प्रकारावरून आता राजकीय प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. ते म्हणाले, मुंबईत घोटाळा झाला असे ईडीला वाटत असेल तर ठाण्यात काय झाले, नागपुरात काय झाले. […]
-
शिवसैनिकांच्या कामाची टक्केवारी खाणारा…; ठाकरेंच्या निकटवर्तीयानेच सुनावले खडे बोल
Amey Ghole On Suraj Chavan ED Raid : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांवर ईडीकडून छापेमारी सुरू असल्याचे वृत्त आहे. मुंबईत 10 ठिकाणांवर ईडीकडून ही छापेमारी केली जात असून, आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांच्याशिवाय संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्या ठिकाणांवर ही छापेमारी सुरू […]
-
‘रामदास कदम यांना राष्ट्रवादीत जायचं होतं, पण… : सुनिल राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Sunil Raut vs Ramdas Kadam : “संजय राऊत कोण आहेत? शिवसेना आम्ही बनवली तेव्हा संजय राऊत नव्हते. संजय राऊत यांनी आपल्या मुलीच्या डोक्यावर हात ठेऊन सांगावं की ते राष्ट्रवादीचे आहे की शिवसेनेचे आहेत?” असं म्हणतं शिवसेना वर्धापन दिन कार्यक्रमात शिवसेना नेते रामदास कदम यांनी शिवसेना (UBT) नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर जोरदार टीका […]
-
मोठी बातमी : आदित्य ठाकरे, राऊतांच्या निकटवर्तीयांवर ईडीची छापेमारी, कुणाच्या मुसक्या आवळणार?
ED Raid In Mumbai Area : राज्यातील राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्या ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांवर ईडीकडून छापेमारी सुरू असल्याचे वृत्त आहे. मुंबईत 10 ठिकाणांवर ईडीकडून ही छापेमारी केली जात असून, आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांच्याशिवाय संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित […]










