- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
एक-एक काय फोडता, हिंमत असेल तर निवडणुका घ्याच; उद्धव ठाकरेंचं भाजपला चॅलेंज!
Uddhav Thackeray : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत फूट पाडल्यापासून पक्षाला गळतीच लागली आहे. आतापर्यंत अनेक मोठ्या नेत्यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. त्यानंतर कालच ऐन मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच ठाकरे गटाला दणका बसला. माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला. या घडामोडींवर आता खुद्द उद्धव ठाकरे स्वतः मैदानात येत जोरदार उत्तर […]
-
कार्यकर्त्याला पाठबळ नाही मिळालं तर खच्चीकरण होतं, मुख्यमंत्री शिंदेंची टीका
कार्यकर्त्याला पाठबळ नाही मिळालं तर खच्चीकरण होतं, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता टीका केलीयं. दरम्यान, ठाकरे गटाचे माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश केला आहे. याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. Delhi Crime : […]
-
‘उबाठा’ची गळती सुरूच! कायंदे, गोऱ्हेंनतर आता माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांचा शिंदे गटात प्रवेश
Mangesh Satmakar : ठाकरे गटातील कार्यकर्त्यांची गळती थांबल्याचे नाव घेत नाही. सेनेत दोन गट पडल्यापासून अनेक आमदार, खासदार, कार्यकर्ते हे उबाठाची (UBT) साथ सोडून शिंदे गटात प्रवेश करत आहेत. काही दिवसांपूर्वी नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी शिंदे ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता मुंबई महापालिकेचे माजी नगरसेवक आणि शिक्षण समितीचे माजी सभापती मंगेश सातमकर […]
-
Chhota Rajan Acquitted : दत्ता सामंत खून खटल्यात छोटा राजनची निर्दोष मुक्तता
Chhota Rajan Acquitted : 26 वर्षांपूर्वी घडलेल्या खून खटल्यामध्ये गॅंगस्टर डॉन छोटा राजनची(Chota Rajan) निर्दोष मुक्तता झाली आहे. ठोस पुरावे मिळाले नाहीत म्हणून विशेष सीबीआय न्यायालयाने छोटा राजनची निर्दोष मुक्तता केली आहे.कामगार नेते दत्ता सामंत(Datta Samant) यांची 26 वर्षांपूर्वी हत्या घडली होती. विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायमूर्ती ए.एम. पाटील यांनी या प्रकरणाचा निकाल दिला आहे. (Chhota […]
-
Slum Tourism म्हणजे काय? धारावी स्लम ट्युरीझमचं केंद्र कसं बनलं?
Slum Tourism: पावसाळा सुरू झालाय फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्ही कुठे जाल देश विदेशात डोंगर बर्फाळ प्रदेश आणि ऐतिहासिक वास्तू बघायला जाण्याची तुमची स्वप्न असतील मात्र स्लम ट्युरीझम या बद्दल तुम्ही कधी ऐकलय का? होय झोपडपट्ट्या बघायला जाणे तेथील लोकांचं जीवन पाहणे हे ही एक पर्यटनच आहे. असंच एक स्लम ट्युरीझमचं ठिकाण म्हणजे […]
-
वाद पेटला! संभाजी भिडेंना IPC 153 अंतर्गत अटक करा; पृथ्वीराज चव्हाण विधानसभेत आक्रमक
मुंबई : महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितलं जातं. पण, करमचंद गांधी हे महात्मा गांधींचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार हे त्यांचे खरे वडील आहेत, असं वादग्रस्त वक्तव्य शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे प्रमुख मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानाचे पडसाद आज (दि. 28) विधानसभेतही उमटले. भिंडेंनी केलेले वक्तव्य अत्यंत […]









