- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
भाजप-मनसेचे वाद टोकाला : टोल नाक्यावरील तोडफोडीनंतर अमित ठाकरेंवरुन ‘ट्विटर वॉर’
मुंबई : नाशिकजवळी सिन्नर येथील टोल नाका तोडफोडीनंतर मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) भाजपच्या निशाण्यावर आले आहेत. हे सरकार जनमान्यांचं सरकार आहे. इथे कोणा एका नेत्याच्या मुलासाठी वेगळे नियम नसतील. अमित ठाकरे टोल नाका फोडणे म्हणजे राजकारण नाही. कधीतरी बांधायलाही शिका आणि शिकवा, असा टोला भाजपने लगावला होता. त्यावर आता मनसे आमदार राजू पाटील […]
-
बाबरीच्या वेळी उद्धव ठाकरे कॅमेरा साफ करत होते; राणेंचा जोरदार प्रहार
Nitesh Rane On Udhdhav Thackeray : भाजप आमदार नितेश राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली आहे. त्या मुलाखतीचा प्रोमो प्रसिद्ध करण्यात आला आहे. यावरुन नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. यावेळी ते विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलत होते. राणे म्हणाले की, छत्रपती […]
-
ज्येष्ठ पत्रकार, प्रसिद्ध लेखक शिरीष कणेकर यांचे निधन
ज्येष्ठ पत्रकार, प्रसिद्ध लेखक शिरीष कणेकर यांचे निधन झाले आहे. ते 80 वर्षांचे होते. आज सकाळी त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने मुंबईतील हिंदुजा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला त्यात त्यांची प्राणज्योत मालवली… बाबरीच्या वेळी उद्धव ठाकरे कॅमेरा साफ करत होते; राणेंचा जोरदार प्रहार शिरीष कणेकर यांना लेखक, बहारदार वक्ते, […]
-
पायाभूत सुविधांचे तीन-तेरा! 6 तास ट्राफिकमध्ये अडकल्यानंतर तांबेनी लोकलने गाठलं विधिमंडळ
मुंबई : नाशिक पदवीधरचे आमदार सत्यजीत तांबे यांना काल मुंबईमधील ट्राफिकचा सामना करावा लागला. तब्बल 6 तास ट्राफिकमध्ये अडकल्यानंतर अखेरील लोकलने विधिमंडळ गाठण्याची वेळ त्यांच्यावर आली. भिवंडी ते नरिमन पॉईंट या 2 तासांच्या प्रवासाला त्यांना तब्बल 8 तास लागले. दरम्यान, यानंतर त्यांचं एक ट्विट प्रचंड व्हायरल होतं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी मुंबईतील पायाभूत सुविधांचा कसा […]
-
सावधान! आज पुणे-मुंबईसह 7 जिल्ह्यांत ‘कोसळधार’; हवामान खात्याने दिला ‘हा’ इशारा
Weather Update : राज्यात मान्सूनचा पाऊस दमदार बरसत आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. पुरासाराखी परिस्थिती अनेक ठिकाणी निर्माण झाली आहे. आजही राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम राहणार आहे. पुढील पाच दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भाच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला […]
-
Mumbai Landslide : मुंबईत इमारतीवरच कोसळली दरड; नागरिकांत घबराट
Mumbai Landslide : राज्यात मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी कहर मांडला आहे. या पावसामुळे इर्शाळवाडी येथे दरड कोसळण्याची घटना ताजी असतानाच मुंबईतही असाच प्रकार घडला आहे. मुंबईतील अंधेरी पूर्व भागात घरावर दरड कोसळली आहे. याआधी काल मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरही दरड कोसळण्याची घटना घडली होती. मुसळधार पावसात दरडी कोसळण्याचे सत्र सुरुच आहे. Pune Traffic मध्ये अभिनेता […]









