- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
Mumbai : काय सांगता! इमारतीच्या 13 व्या मजल्यावर भलामोठा अजगर, लोकं हादरले…
Mumbai : एका इमारतीच्या 13 व्या मजल्यावर मोठा अजगर चढल्याची घटना घडली आहे. ही घटना मुंबईतील पश्चिम घाटकोपरमधील एका इमारतीमध्ये घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेनंतर सोसायटीतील नागरिकांनी तत्काळ वन विभागाला माहिती देऊन वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अजगराला रेस्क्यू केलं आहे. त्यामुळे सोसायटीतल्या नागरिकांना मोकळा श्वास घेतला आहे. कर्जत एमआयडीसीच्या प्रस्तावित जागेत नीरव […]
-
उद्धव ठाकरेंचे तेच ते ‘डायलॉग’; स्क्रिप्ट बदलण्यासाठी भाजप आमदाराचं ठाकरेंना खास ‘गिफ्ट’
Ram Kadam News : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा ओघ सुरू झाल्या आहेत. उद्धव ठाकरे यांचे राजकीय विरोधक त्यांना खोचक शुभेच्छा देत आहेत. भाजप आमदार राम कदम यांनी तर उद्धव ठाकरेंना अगदीच हटके शुभेच्छा दिल्या आहेत. आमदार कदम आज हातात मराठी शब्दकोशाचे मोठ्ठे पुस्तक हातात घेऊन विधीमंडळाच्या आवारात […]
-
सावधान! पुढील काही तासांत ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान खात्याकडून ‘रेड अलर्ट’
Maharashtra Rain : राज्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाने थैमान घातले आहे. मुसळधार त काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होत असल्याने नदी, नाले, ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईसह उपनगर ठाणे, पु्णे परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. सध्या पावसाची स्थिती पाहता पाऊस विश्रांती घेईल अशी शक्यता दिसत नाही. आता हवामान विभागाने नवा अंदाज […]
-
School Closed in Mumbai : मुंबई अन् उपनगरातील शाळा महाविद्यालयांना उद्या सुट्टी…
राज्यात सध्या जोरदार पावसाची बॅटींग सुरु असून भारतातल्या काही भागांत तर पावसाने धुमाकूळच घातल्याची परिस्थिती दिसून येत आहे. अशातच महाराष्ट्रातल्या कोकण भागातंही पावसाचा हैदोस सुरु असून पुढील काही दिवसही अशीच अतिवृष्टी राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर आता मुंबई शहरासह उपनगरातील शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय महापालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल […]
-
‘ही तर कलानगरची बार्बी’; नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका
Nitesh Rane On Udhdhav Thackeray : भाजप आमदार नितेश राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. मुंबई महापालिकेमध्ये मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी कार्यालय उघडल्यावरुन ठाकरे गटाने आक्षेप घेत जोरदार टीका केली. यावरुन नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काही दिवसांपासून आदित्य ठाकरे मुंबईचे पालकमंत्री लोढा यांच्यावर टीका […]
-
ही तर सावत्रभावाची वागणूक; एमआयडीसीबाबतची बैठक रद्द होताच रोहित पवारांनी डागली तोफ
Rohit Pawar On Uday Samant : कर्जत-जामखेड मतदारसंघात एमआयडीसीची (MIDC) अधिसूचना काढण्यासाठी आमदार रोहित पवार हे आक्रमक झाले होते. त्यांनी विधानभवनाच्या परिसरात आंदोलन केल्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीला आमदार रोहित पवार, एमआयडीसीचे अधिकारी उपस्थित होते. तब्बल साडेचार तास थांबल्यानंतरही उद्योगमंत्री उदय सामंत हे बैठकीला आले नाहीत. त्यामुळे […]









