- Letsupp »
- mumbai
मुंबई
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
आधी लांडग्याचे पिल्लू म्हटले ! आता पडळकरांनी थेट अजित पवारांसमोरच ठाण मांडले !
मुंबईः धनगर समाजाला (Dhangar Reservation)अनुसूचित जमातीतील आरक्षण मिळविण्यासाठी पंधरा दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. नगर जिल्ह्यातील चौंडीत हे आंदोलन सुरू आहे. आंदोलनकर्त्यांची प्रकृती खालावली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी मुंबईत एक बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते. याचबरोबर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, अतुल सावे, आ. […]
-
फक्त हे राम म्हणायचे बाकी आहे; आमदारांना उद्देशुन राऊतांची जिव्हारी लागणारी टीका
मुंबई : शिवसेना फुटल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह 16 आमदार अपात्र ठरतील असा विश्वास ठाकरे गटाचे आमदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केला आहे. या सर्वांची राजकीय तिरडी बांधलेली असून, आता फक्त हे राम म्हणायचे बाकी आहे अशी जिव्हारी लागणारी टीका संजय राऊतांनी केली आहे. त्यांच्या या टीकेवर शिंदे गटाकडून काय प्रत्युत्तर […]
-
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाची वाहतुक कोंडी सुटणार, महामार्गावर एक-एक लेन वाढविण्याचा सरकारचा निर्णय
Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग (Mumbai-Pune Expressway) तयार करताना पुढील 25 वर्षांचा विचार करण्यात आला होता. मात्र आता हा महामार्ग वाहतूक कोंडी आणि वारंवार अपघातांच्या चक्रात अडकला आहे. या महामार्गाच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजेच ‘MSRDC’ ने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या रोडवर होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन महामार्गावर […]
-
Women reservation : प्रमिला दंडवतेंनी सुरु केलेला लढा 27 वर्षांनी पूर्ण
Women reservation : मोदी सरकारने नवीन संसदेच्या (New Parliament Building) विशेष अधिवेशनात (Parliament Special Session) महिला आरक्षण (Women reservation ) विधेयक सादर केलं आहे. दोन्ही सभागृहात हे बील पास झाले तर महिलांना लोकसभा आणि विधानसभेत 33 टक्के आरक्षण लागू होणार आहे. पण या महिला आरक्षणाच्या खऱ्या जनक महाराष्ट्रातील एक महिला खासदार होत्या. कदाचित हे अनेकांना […]
-
Women Reservation Bill : ही तर सर्व महिलांची फसवणूक; काँग्रेस नेत्या भाजपवर भडकल्या!
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने सोमवारी महिला आरक्षण विधेयक (Women Reservation Bill) मंजूर केले आहे. आज लोकसभेतही हे विधेयक मांडण्यात आले आहेत. हे विधेयक मंजूर झाले तरी महिलांना लोकसभेत आरक्षण मिळण्यासाठी आणखी पाच वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यावरून काँग्रेसने आता भाजपला घेरण्यास सुरूवात केली आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड (Varsha […]
-
बाप्पाच्या दर्शनासाठी देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या घरी; अनेकांच्या भुवया उंचावल्या…
Devendra Fadnavis Raj Thackeray : राज्यात सर्वत्र लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. राज्यातील बड्या राजकीय नेत्यांच्या घरी देखील बाप्पाचं आगमन होत आहे. अशातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी बाप्पाचं आगमन झालं असून बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे थेट राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. अचानक […]









