- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
Marine Department Exam : परीक्षा केंद्रात नाहीतर हॉटेलमध्ये बसून दिली परीक्षा; 22 जणांवर गुन्हा
Marine Department Exam : मागील काही दिवसांपासून स्पर्धा परिक्षांमध्ये गैरप्रकार सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. तलाठी परीक्षेपासून ते राज्य सेवा परीक्षेपर्यंत पेपर रॅकेट कार्यरत असून काही लाखांमध्ये पेपर मिळवून ते सोडवले जात असल्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. अशात आता मुंबईत केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या मरिन इंजिनिअरिंग ऑफिसर परीक्षेत घोटाळा झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. […]
-
प्रवाशांसाठी गुड न्यूज! आता IRCTC च्या वेबसाईटवरून करता येणार एसटी बसचे बुकिंग
ST bus booking on IRCTC website : आता रेल्वे, विमानाप्रमाणे एसटी बसचेही घरबसल्या बुकिंग करता येणार आहे. यासंदर्भात एसटी महामंडळाने IRCTC (इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन) सोबत सामंजस्य करार केला आहे. IRCTC च्या https://www.bus.irctc.co.in या वेबसाईटवर नजीकच्या काळात तिकीट बूकिंग सुविधा सुरु होणार आहे. आयआरसीटीसीने महाराष्ट्र राज्य मार्ग पहिवहन महामंडळाची ऑनलाईन बस बुकिंग सेवा […]
-
अधिकृत माहिती नाही; CM शिंदे, अजितदादा अंतरवालीत येत असल्यास स्वागत : मनोज जरांगे
जालना : गेल्या 15 दिवासांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटलांची भेट घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार संध्याकाळी अंतरवाली सराटी येथे जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. या दोन्ही नेत्यांसोबत मंत्रिमंडळातील काही नेतेदेखील सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत असून, शिंदे आणि अजितदादांच्या आजच्या भेटीबाबत आपल्याला कोणतीही अधिकृत माहिती नसल्याची प्रतिक्रिया जरांगे […]
-
Sanjay Raut : फडणवीस सत्तेत आले अन् राज्यात.. राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut criticized Devendra Fadnavis : राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रातील वातावरण कधी नव्हे इतके अस्थिर, असुरक्षित, जातीपातींनी फाटलेलं आहे. ज्या दिवशी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हापासून महाराष्ट्र जातीजातीत फाटला गेला. हा महाराष्ट्र एकसंघ […]
-
Maharashtra Politics : शिंदेंनंतर फडणवीसांची विकेट? अजितदादांच्या ‘त्या’ बैठकीने वाढली धुसफूस !
Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) रोजच अनपेक्षित घडामोडी घडत आहेत. अजित पवार (Ajit Pawar) सरकारमध्ये दाखल झाल्यापासून धुसफूस वाढल्याच्याही बातम्या येत आहेत. मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) आणि अजित पवार यांच्यात कोल्डवॉर सुरू असल्याच्या चर्चा होत्या. त्यानंतर आता अजित पवार थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या खात्यात हस्तक्षेप करत असल्याची चर्चा सुरू […]
-
पदावर होता तेव्हाच…माजी लष्कर प्रमुखांच्या विधानाचा राऊतांकडून खरपूस समाचार
मुंबई : थोडं थांबा पाकव्याप्त काश्मीर (पीओके) आपोआप भारतात सामील होईल, यासाठी थोडे दिवस प्रतीक्षा करावी लागेल, असे विधान केंद्रीय मंत्री आणि माजी लष्करप्रमुख जनरल व्ही के सिंह यांनी केले. लष्कर प्रमुख असताना हे प्रयत्न व्हायला हवे होते असे म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माजी लष्कर प्रमुख व्हि के सिंह यांचा खरपूस समाचार […]









