- Letsupp »
- mumbai
मुंबई
सोहम ग्रुपचे पुण्यानंतर मुंबईतही रिवोल्टचे शोरुम
-
मुख्यमंत्र्यांच्या शहरात एक खड्डा पडल्यास कंत्राटदाराला लाखाचा दंड
Cm Eknath Shinde: पावसाळ्याच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत पाहणी करून नालेसफाई, रस्त्याच्या कामांबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाणे येथील रस्त्यांची कामांची पाहणी केली. रस्त्यावर खड्डे पडल्यास महापालिकेचे अधिकारी व कंत्राटदारावर थेट कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तर रस्त्याची कामे करणाऱ्या एका कंत्राटदाराला तात्काळ कारणे दाखवा नोटीसही […]
-
…तर नाना पटोलेंनी लादेनची भेट घेतली, फडणवीसांचे प्रत्युत्तर
Devendra Fadnavis On Nana Patole: एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावरील सीबीआयच्या चौकशीवरून भाजप व काँग्रेसमधील नेत्यांमध्ये जोरदार जुंपली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावरून थेट भाजपला घेरण्याचा प्रयत्न केलाय. त्याला आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपहासात्मक उत्तर दिले आहे. नाना पटोले हे लादेनला भेटले, असे मी म्हणू का ?, उगाच मूर्खांसारखे बोलतात, असे […]
-
‘गंदी बात’ फेम अभिनेता Aditya Singh Rajput याचा मृत्यू, बाथरुमध्ये आढळला मृतदेह
Aditya Singh Rajput Death :’स्प्लिट्सविला’ शो आणि ‘गंदी बात’ या वेबसिरीजमधून प्रसिद्धीच्या झोतात आलेला अभिनेता आदित्यसिंह राजपूत याचा मृत्यू झाला आहे. ३२ वर्षीय अभिनेता आदित्यचा मृतदेह त्याच्या घरातील बाथरुममध्ये आढळून आला आहे. या मृत्यूने संपूर्ण टीव्ही इंडस्ट्रीत खळबळ उडाली असून सर्वांनाच धक्का बसला आहे. ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे त्याचा मृत्यू झाल्याचा संशय मुंबई पोलिसांना आहे. Anupam Kher […]
-
‘वर्षा’तील गंडेदोरे आणि लिंबू फेकाफेकी : नितेश राणे काय बोलले?
Nitesh Rane on Sanjay Raut and Uddhav Thackeray : काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा सन्मान एका देशाच्या पंतप्रधानांनी केला. पण पाकिस्तानच्या प्रेमात असलेल्या संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंच्या टोळीला आमच्या पंतप्रधानांचा मान कधीही दिसणार नाही. म्हणून तो देश जादुटोणा करतो, छूमंतरचा देश आहे, भूतप्रेत आहेत. पण सर्वात मोठा जादुटोणा करणारा, छूमंतर करणारा हा तुझा […]
-
Video Viral : जयंत पाटलांनी घेतला ED चा धसका?; ऑफिसमधील जिन्यावर नेमकं काय लिहिलं?
प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) मुंबई : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) रडारवर आले आहेत. आज (सोमवारी 22) मे रोजी त्यांची ईडीने कसून चौकशी केली. इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड (IL&FS) कंपनीमध्ये आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी पाटील यांची चौकशी होत आहे. आयएल आणि एफएलएस ही एक फायनान्स कंपनी आहे. ही […]
-
Sanjay Kelkar : ठाण्यातील हुक्का पार्लरविरोधात भाजप आमदार आक्रमक, पोलिसांचं धाडसत्रही सुरू
Sanjay Kelkar on Hookah Parlour : गेल्या काही दिवसांपासून ठाण्यामध्ये पोलिसांनी बेकायदेशीर हुक्का पार्लरवर धाडी टाकायला सुरू केले आहे. त्यामध्ये आता भाजप आमदार संजय केळकर यांनी देखील उडी घेतली आहे. अशा पार्लरवर अचानक धाडी टाकण्यासाठी त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांची फौज सज्ज केली आहे. Anil Deshmukh यांनी चौदा महिन्यांच्या जेलवारीनंतर मिळवला मोठा विजय चितळसर-मानपाडा पोलीस ठाण्याच्या […]










