- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
Maratha Reservation साठी सकल मराठा समाजाकडून मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात बंदची हाक; भाजपचाही पाठिंबा
Maratha Reservation : जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी या गावामध्ये सुरू असलेल्या मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation ) आंदोलनाला काही दिवसांपूर्वी हिंसक वळण लागलं होतं. त्यावेळी 1 सप्टेंबरला पोलिसांनी या आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याने हे आंदोलन चिघळलं होतं. त्या निषेधार्थ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यामध्ये सकल मराठा समाजाकडून बंदची हाक देण्यात आली आहे. Maratha Reservation : […]
-
ठाण्यात इमारतीची लिफ्ट कोसळली ! सहा कामगारांच्या जीवनाचा ‘दोर’ तुटला
Thane News : ठाण्यातील बाळकुम भागात इमारतीची लिफ्ट कोसळली आहे. यात सहा कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर एक कामगार गंभीर जखमी आहे. हे सर्व कामगार हे त्याला उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. रविवारी सायंकाळी ही घटना घडली आहे. ‘मला मनोहर जोशींचं घर जाळायला सांगितलं होतं’; आमदाराच्या गौप्यस्फोटाने खळबळ बाळकुममधील रुग्णवाल आयरीन नावाचे इमारतीचे […]
-
Road Accident मध्ये तरूणाचा मृत्यू; खड्ड्यांप्रकरणी कंत्राटदारावर गुन्हा दाखल
Road Accident : भिवंडी-वाडा रस्त्यावर खड्ड्यांमुळे एका 22 वर्षीय तरूणाचा दुचाकीवर प्रवास करत असताना अपघात झाला. या अपघातामध्ये दुर्दैवैने या तरूणाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी रस्त्याच्या संबंधित कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश जयराम जाधव अस या मृत तरूणाचं नाव आहे. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यात उपचारादरम्यान त्याचा 3 सप्टेंबरला मृत्यू […]
-
एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात मोठी वाढ
ST employees : गणेशोत्सवाच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांसाठी (ST employees) आनंदाची बातमी दिली आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (Dearness allowance) 34 टक्क्यांवरुन 38 टक्के करण्याच्या प्रस्तावावर आज मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. या निर्णयाचा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील सुमारे 90 हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे. तर सरकारवर 9 कोटींचा बोजा […]
-
फोटो हटवला, समर्थकांना डावललं, नियुक्तीला स्थगिती : शरद पवारांची राष्ट्रवादी पुन्हा फुटीच्या उंबरठ्यावर
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडानंतर दोन गटात विभागली गेलेली राष्ट्रवादी पुन्हा एकदा फुटीच्या उंबरठ्यावर आहे. राष्ट्रवादी (शरद पवार) गट मुंबई विभाग अध्यक्ष नवाब मलिक विरुद्ध कार्याध्यक्ष राखी जाधव या दोन बड्या नेत्यांमधील वादाने आणि गटबाजीच्या राजकारणाने टोक गाठल्याचे दिसून येत आहे. यात राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी तातडीने लक्ष घालावे अशी मागणी नवाब […]
-
रश्मी शुक्ला यांना मोठा दिलासा, फोन टॅपिंग प्रकरणातील दोन्ही गुन्हे हायकोर्टाकडून रद्द
Phone Tapping Case : आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्याबाबत मोठी बातमी आली आहे. फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध नोंदवण्यात आलेले दोन्ही एफआयआर हायकोर्टाने रद्द केले आहेत. त्यामुळे शुक्ला यांना सरकारने क्लिनचीट दिली आहे. यामुळे शुक्ला यांना मोठा दिलासा मिळाला आहे. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असतानाच्या काळात गुप्तचर विभागाचे फोन टॅपिंग प्रकरण (Phone Tapping […]









