- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
Yugendra Pawar : पवारांनी फोडलं अजितदादांच घर?; युगेंद्र पवार पहिल्यांदाच राजकीय फ्रेममध्ये
Yugendra Pawar met Sharad Pawar : अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंडखोरी केल्यानंतर पक्षाध्यक्ष शरद पवार पक्ष बांधणीसाठी मैदानात उतरले आहेत. यासाठी त्यांनी राज्याचा दौरा देखील सुरु केला आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी अजित पवारांना बरामतीमध्येच मोठा धक्का दिला आहे. अजित पवार यांचे सख्ये पुतणे युगेंद्र पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यांची […]
-
त्यात एवढं लागण्यासारखं काय तुम्ही पण…; ‘कलंकीत’ टीकेनंतर ठाकरे पुन्हा बरसले
Udhdhav Thackeray On Devendra Fadanvis : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल नागपूर येथे भाषणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर हे नागपूरला लागलेले कलंक असल्याची टीका केली होती. यानंतर भाजपकडून त्यांना जोरदार उत्तर देण्यात आले. नागपूर येथे भाजपच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंचे पोस्टर फाडले. तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीदेखील पत्रकार परिषदेत कलंकित करंटा असे म्हणत […]
-
‘मोदींनी अगोदर टिळकांचं चरित्र वाचावं’; राऊतांचा खोचक सल्ला
Sanjay Raut On PM Modi : लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाहीर करण्यात आला आहे. टिळक स्मारक ट्रस्टचे विश्वस्त डॉ. रोहित टिळक यांनी आज पत्रकार परिषद त्याची माहिती दिली. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना निमंत्रण देण्यात […]
-
‘पोलीस अन् सरकारी यंत्रणा बाजूला करा, बघू तुझी मर्दानगी’; राणेंनी ठाकरेंना ललकारलं!
Nilesh Rane vs Uddhav Thackeray : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर केलेल्या जहरी टीकेमुळे ठाकरे गट आणि भाजपात जुंपली आहे. ठाकरे यांनी फडणवीसांबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करत भाजप कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. तर दुसरीकडे भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत […]
-
CM शिंदेची मुस्लिम समाजाला साद; मोठ्या निधीची घोषणा
राज्यातील अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाचे मागच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. या मागण्या राज्य शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी मुंबईत मेळावा घेण्यात आला. शिवसनेचे नेते सईद खान (Saeed Khan) यांच्या नेतृत्वाखाली व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यातील अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाचा हा मेळावा सायन येथील षणमुखानंद हॉल येथे घेण्यात आला. या मेळाव्याच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ […]
-
भाजप नेत्याच्या नावाने फेक अकाऊंट, महिलांना विचारायचा भेटू शकता का? पोलिसांनी ठोकल्या बेड्या
कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड (MLA Ganpat Gaikwad) यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट तयार करून महिलांना मेसेज करणाऱ्या एका तरुणाला कल्याण कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली. चंदन सुभाष शिर्सेकर (Chandan Subhash Shirsekar) असं या अटक केलेल्या २८ वर्षीय तरुणाचं नाव आहे. ( MLA Ganpat Gaikwad fake facebook account a young man arrested) काही दिवसांपूर्वी भाजप […]









