- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
Sharad Pawar : हो, भाजपसोबत तीन वेळा चर्चा झाली होती; पण….
NCP Political Crisis : राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर पहिल्या जाहीर बैठकांमध्ये शरद पवार आणि अजित पवारांनी आपापल्या मनातल्या भावना व्यक्त केल्या होत्या. मात्र, या दोघांच्या भाषणात चर्चा झाली ती अजित पवारांच्या भाषणाची. भाषणादरम्यान अजितदादांनी त्यांच्या मनातली सर्व खदखद बोलून दाखवली. त्यानंतर आता शरद पवारांनी इंडिया टुडेशी बोलताना अजित पवारांच्या विधानाला दुजोरा दिला आहे. भाजपसोबत सरकारमध्ये […]
-
नीलम गोऱ्हेंच्या एन्ट्रीने तानाजी सावंतांची खुर्ची धोक्यात: आरोग्य मंत्रिपदावरुन उचलबांगडी होणार?
मुंबई : विधान परिषद उपसभापती आणि शिवसेना (UBT) आमदार नीलम गोऱ्हे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरेंच्या गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. मागील जवळपास 4 टर्म त्या शिवसेनेकडून विधानपरिषदेच्या सदस्या होत्या. न्यायालयाने खरी शिवसेना कोणती ते सांगितले असल्याने मी शिवसेनेत आले, असं त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी शिवसेना (UBT) उपनेत्या सुषमा अंधारे […]
-
आमच्यासाठी निष्ठा तर काहींसाठी पदं मिळवणं म्हणजे प्रगती; अंधारेंची गोर्हेंवर जळजळीत टीका
Sushama Andhare : शिवसेनेतील बंडाच्या एका वर्षानंतरही ठाकरे गट आणि शिंदे गटातील संघर्ष जराही कमी झाला नाही. ठाकरे गटातून होणारी आऊटगोईंग अजूनही सुरूच आहे. मनीषा कायंदेंनंतर आज नीलम गोर्हे (Neelam Gorhe) यांनीही शिंदें गटाची कास धरली. सकाळपासूनच नीलम गोर्हे यांच्या पक्षप्रवेशाची चर्चा सुरू होती. अखेर त्यांनी त्यांनी प्रवेश केला. त्यानंतर आपली भूमिका व्यक्त केली होती. […]
-
मोठी बातमी! राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट
Raj Thackeray : अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील बंडानंतर राज्याच्या राजकारणात अनेक अविश्वसनीय घडामोडी घडत आहेत. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली आहे. या भेटीचा अधिक तपशील समजू शकला नसला तरी ठाकरे-शिंदे भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राज ठाकरे यांच्याबरोबर मनसे नेते बाळा नांदगावकर आणि […]
-
संजय राऊत हे काय बोलले?; राज ठाकरेंशी इमोशनल अटॅचमेंट!
Sanjay Raut On Raj Thackeray Friendship : अजित पवाराच्या शिंदे-भाजपच्या सोबतीनंतर आता ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. त्याबाबतचे पोस्टरही राज्यातील विविध भागात लावण्यात आले होते. मात्र, त्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंबाबत मोठे विधान करत राज ठाकरेंशी इमोशनल अटॅचमेंट असल्याचे म्हटले आहे. NCP Political Crisis : …म्हणून […]
-
शिंदे गटाचे नाराज आमदार आमच्या संपर्कात; ठाकरे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
Vinayak Raut : उद्धव ठाकरेंनी साद दिली तर त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊ, असं म्हणत मंत्री शंभुराज देसाई यांनी खळबळ उडवून दिली होती. या विधानावरुन मुख्यमंत्री शिंदे यांनी देसाईंना झापलं असल्याची माहिती सुत्रांनी दिली. असे असले तरी शिंदे गटातील नेत्यांची नाराजी आता स्पष्टपणे बाहेर येऊ लागली असून त्याला ठाकरे गटाच्या नेत्यांकडून हवा दिली जात आहे. ठाकरे […]









