- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
आंदोलनकर्त्यांनी मंत्रालयावरून उड्या; मुख्यमंत्र्यांचे थेट कलेक्टरला आदेश
Cm Eknath Shinde : अमरावती जिल्ह्यातील काही धरणग्रस्त शेतकऱ्यांनी मंत्रालयातच आत्महत्या करण्याचा सामुदायिक प्रयत्न केल्याची घटना घडली. धरणग्रस्त कृती समिती आपल्या मागण्यासाठी आक्रमक झाले. आज मंत्रालयात या समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावरून आंदोलकर्त्यांनी उडी मारली. मात्र, जाळी असल्यामुळे हे धरणग्रस्त आंदोलनकर्ते थोडक्यात बचावले आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी […]
-
शरद पवारांना चिडविण्याचे भाजपचे नियोजन : INDIA बैठकीच्या वेळीच अजितदादांचे NDA मध्ये स्वागत
मुंबई :आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकत्र आलेल्या विरोधकांच्या इंडिया आघाडीची तिसरी बैठक येत्या 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी मुंबईत होणार असून त्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) नेतृत्वात होत असलेल्या या बैठकीची ब्ल्यू प्रिंटही तयार करण्यात आली आहे. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला 1 सप्टेंबर […]
-
Mumbai : मंत्रालयात खळबळ! धरणग्रस्त शेतकऱ्यांनी दुसऱ्या मजल्यावरून पाठोपाठ मारल्या उड्या
मुंबई : शेतकरी आत्महत्यांचा जिल्हा म्हणून ओळख निर्माण झालेल्या अमरावती जिह्याची (Amravati district ) ही ओळख पुसल्या जात नाहीत. आताही अमरावती जिल्ह्यातील काही धरणग्रस्त शेतकऱ्यांनी (Dam affected farmers) मंत्रालयातच आत्महत्या करण्याचा सामुदायिक प्रयत्न केल्याची घटना समोर आली. धरणग्रस्त कृती समिती आपल्या मागण्यासाठी आक्रमक झाली. आज मंत्रालयात या समितीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. यावेळी मंत्रालयाच्या चौथ्या […]
-
राम मंदिराच्या उद्घाटनावेळी ट्रेनवर दगडफेक करुन दंगल केली जाईल; राऊतांचा खळबळजनक आरोप
Sanjay Raut on Ram temple : आम्हाला भीती वाटते आहे. गोध्रा केलं त्याप्रमाणे राम मंदिराच्या (Ram temple) उद्घाटनाला देशभरातून ट्रेनने लोकांना बोलावलं जाईल. यातील एखाद्या ट्रेनवर हल्ला केला जाईल. गोध्राप्रमाणे (Godhra) धर्मांधतेचा आगडोंब उसळविण्याचा प्रयत्न होईल. जसं पुलवामा (Pulwama) घडले त्याप्रमाणे असाच प्रकार घडेल अशी भीती देशातील प्रमुख विरोधी पक्षांना वाटते, असा हल्लाबोल शिवसेना खासदार […]
-
मुंबई-गोवा महामार्गावर मनसेच्या महिला आघाडीची गैरसोय, शालिनी ठाकरेंनी सांगितली आपबीती
Mumbai-Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गाच्या (Mumbai-Goa Highway) दुरावस्थेवरुन मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी कोलाड (kolad) येथे जाहीर सभा घेतली होती. यावरुन केंद्र आणि राज्य सरकारवर जोरादार टीका केली होती. त्यापूर्वी अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी पळस्पे फाटा ते खारपाडा दरम्यान कोकण जागर यात्रा काढली होती. पण जागर यात्रेवरुन परतणाऱ्या मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे […]
-
Shirdi LokSabha : बबनराव घोलप की भाऊसाहेब वाकचौरे; ठाकरेंसमोर आणखी एक मोठा पेच
Shirdi LokSabha constituency : माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे (Bhausaheb-Wakchaure) यांनी पुन्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे शिर्डीचे राजकीय समीकरणे बदलेली आहेत. परंतु आता मंत्री बबनराव घोलपांच्या भूमिकेने आणखी एक राजकीय नाट्य सुरू झाले. या जागेवर नाशिकचे बबनराव घोलप (Babanrao-Gholap)आता दावा सांगू लागले आहेत. घोलप यांनी थेट मातोश्री गाठली. घोलपांबरोबर शिर्डीतील काही कार्यकर्ते होते. वाकचौरे […]









