- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
स्वागताला नाशिक ढोल, जेवणाला पुरणपोळी; 6 मुद्दे अजेंड्यावर : पवार-ठाकरे ‘इंडिया’साठी सज्ज
मुंबई : विरोधकांच्या इंडिया आघाडीची तिसरी बैठक येत्या 31 ऑगस्टला मुंबईत होणार असून त्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. शिवसेनेच्या नेतृत्वात होत असलेल्या या बैठकीची ब्ल्यू प्रिंटही तयार करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एकूण 6 मुद्दे या बैठकीत मांडण्यात येणार असून, त्यावर सर्वांचे एकमत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. (The third meeting of the opposition […]
-
नवाब मलिकांची भूमिका जाहीर; मुंबईचे अध्यक्षपद आले धोक्यात
Nawab Malik : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) दीड वर्षांनंतर जामीनावर तुरुंगातून बाहेर आले आहेत. त्यानंतर नबाव मलिक यांना भेटण्यासाठी राष्ट्रवादीचे (NCP) दोन्ही गटाचे नेते गेले होते. पण नवाब मलिक यांनी कोणतीही भूमिका जाहीर केली नव्हती. त्यामुळे राष्ट्रवादीतील फुटीनंतर मलिक कोणाला पाठिंबा देणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. आता नवाब मलिक यांनी […]
-
दानशूर असावा तर असा ! अज्ञात व्यक्तीने दिला 160 कोटींचा चेक
IIT Bombay Secret Donation आयआयटी बॉम्बेला (IIT Bombay) गुणवत्ता आणि जॉब प्लेसमेंटसाठी ओळखले जाते. हे देशातील सर्वोच्च अभियांत्रिकी महाविद्यालयांपैकी एक आहे. या काँलेजमध्ये अॅडमिशनसाठी विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करतात. मात्र यावेळी आयआयटी बॉम्बे वेगळ्या कारणाने चर्चेत आहे. IIT बॉम्बेला सुमारे 160 कोटी रुपये देणगी (IIT Bombay Secret Donation) मिळाली आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे देणगीदार कोण […]
-
वडेट्टीवारांना पवारांवर पूर्ण विश्वास; विधानाचा अर्थ अजितदादा अन् फडणवीसांना विचारा
मुंबई : खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी राष्ट्रवादीत कोणतीही फूट पडलेली नसल्याचे विधान केल्यानंतर आज (दि. 25) अजित पवार (Ajit Pawar) आमचेच नेते असल्याचे विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले आहे. त्यांचे हे विधान म्हणजे नवी गुगली असल्याचे मत काहींनी व्यक्त केले असून, पवारांच्या या मोठ्या विधानानंतरही आमचा पवारांवर पूर्ण विश्वास […]
-
Devendra Fadanvis : जपानचे मुंबईसाठी मोठे गिफ्ट, अनेक प्रकल्प मार्गी लागणार
Devendra Fadanvis Japan Visit : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जपानच्या दौऱ्यावर आहेत. जपानचे आर्थिक, व्यापार आणि उद्योगमंत्री यासुतोशी निशिमुरा यांची देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली आहे. त्यात वर्सोवा-विरार सी लिंकला सरकार संपूर्ण सहकार्य करणार आहेत. तसेच मुंबईतील पूर व्यवस्थापन प्रकल्पासाठी सहकार्य लाभणार आहे. त्याचबरोबर पुणे, नागपूर या शहरातही जपानकडून विविध प्रकल्पासाठी गुंतवणूक करण्यात येणार आहे. […]
-
मुंबईतल्या बैठकीत ‘इंडिया’चा लोगोचं अनावरण अन् त्यामध्ये काय असणार? संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
Sanjay Raut : मुंबईमध्ये येत्या 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला ‘इंडिया’ची बैठक होणार आहे. उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीकडे या बैठकीचे यजमानपद आहे. 30 ऑगस्टला उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेऊन या बैठकीविषयी माहिती देणार आहेत. त्याआधी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी इंडियाच्या बैठकीत लोगोचे अनावरण, 140 देशवासियांपर्यंत पोहोचणार […]









