- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
Video : नुकताच कायमस्वरुपी नोकरीत, पुढील वर्षी लग्न… : दाम्पत्याच्या मारहाणीत गमवाला जीव
मुंबई : महिलेला धक्का लागल्याने झालेल्या मारहाणीत तरुणाला रेल्वे खाली जीव गमवावा लागल्याचा धक्कादायक आणि चीड आणणारी घटना नुकतीच घडली. त्यानंतर आता घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे. यानंतर संबंधित तरुणाला मारहाण करणाऱ्या दाम्पत्याविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसेच बघ्यांची भूमिका घेणाऱ्या प्रवाशांबद्दलही चीड व्यक्त केली जात आहे. (A video of a shocking and disturbing […]
-
मेन खुर्चीपासून सुरूवात होणार; वडेट्टीवारांच्या दाव्याने पुन्हा टेन्शन वाढलं
मुंबई : आतापर्यंत राज्यातील अनेक नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या पदाबाबत भाकित वर्तवले आहे. परंतु, अद्यापपर्यंत शिंदेंच्या पदावर कोणताही बदल झालेला नाही. मात्र, आता विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवर (Vijay Wadettiwar) यांनी शिंदेंबाबत केलेल्या दाव्यामुळे शिंदेंचे टेन्शन पुन्हा वाढलं आहे. सप्टेंबर महिन्यापासून मुख्य खुर्चीपासून राज्या बदलाला सुरूवात होईल असे वडेट्टीवर यांनी म्हटले आहे. राज्यात […]
-
सीबीआयची मोठी कारवाई, GST अधिक्षकाला लाच घेतांना अटक, 43 लाखांची रोकड जप्त
मुंबई : नोकरशाहीत बोकाळलेल्या भ्रष्टारामुळं लाच घेण्याचं प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे. लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडून लाचखोरांवर सातत्याने कारवाया केल्या जातात. मात्र, लाच घेण्याचे प्रकार काही कमी होतांना दिसत नाही. काही दिवसांपूर्वी नाशिकच्या एका तहसिलदारा लाच घेतांना रंगेहात पकडले होते. त्यानंतर आताही लाच स्वीकारल्याचं आणखी एक प्रकरण समोर आलं. केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) एका जीएसटी अधिकाऱ्याला लाच […]
-
महाशक्ती सोबत असूनही ‘डरपोक’ सिनेट निवडणुकीला घाबरले; आदित्य ठाकरेंची बोचरी टीका
Aditya Thackeray On Senate Election : मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) सिनेट निवडणुकीला (Senate Election) रातोरात स्थगिती दिल्यानं राजकीय पक्षांसोबतच विद्यार्थी संघटनाही संतप्त झाल्या आहेत. या निवडणुकीला स्थगिती देतांना विद्यापीठ प्रशासनाने कोणतेही ठोस कारण दिले नाही. दरम्यान, या निवडणुक स्थगितीवरून आता ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister […]
-
विद्यापीठ प्रशासन नेमकं कुणाला घाबरतंय? सिनेटची निवडणूक रद्द केल्यानं मनसेचा थेट सवाल
Amit Thackeray letter to the Governor : मुंबई विद्यापीठाने रातोरात एक पत्रक काढून सिनेट निवडणूकांना (Senate election) स्थगित केली. त्यामुळे या निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या गेल्या. ही निवडणुका पुढे ढकलताना विद्यापीठ प्रशासनाने कोणतेही वैध कारण दिले नाही. यामुळे विद्यार्थी, विद्यार्थी संघटना आणि राजकीय पक्षांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मनविसेचे अध्यक्ष अमित ठाकरे (Amit Thackeray) […]
-
मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक अचानक स्थगित; रातोरात काढलं परिपत्रक
Mumbai University Election : मुंबई विद्यापीठाच्या निवडणुकीबाबत महत्वाची बातमी हाती आली आहे. आज शुक्रवारी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटचा दिवस असताना अचानक आदल्या दिवशी निवडणूक स्थगित करण्यात आल्याचे परिपत्रक जारी करण्यात आले. अवघ्या दहा दिवसात निवडणुका स्थगित केल्याने विद्यार्थी संघटनांत नाराजी पसरली आहे. स्थगित केलेल्या निवडणुका कधी होणार याचे काहीच स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. मुंबई […]









