- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
पवारांना ऑफर देण्याइतके अजितदादा मोठे नाही; राऊतांनी दाखवली जागा
मुंबई : शरद पवारांना केंद्रीय मंत्रिमंडळात सामील होण्याची ऑफर दिल्याच्या वृत्तावर शिवसेना यूबीटी नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार (Ajit Pawar) इतके मोठे नेते नाहीत की ते शरद पवार (Sharad Pawar) यांना ऑफर देऊ शकतील. विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवर यांनी केलेल्या दाव्यावर राऊतांनी वरील प्रतिक्रिया दिली आहे. या सर्व […]
-
CM Relief Fund : मुख्यमंत्री सहाय्यता निधी मिळेल झटपट! सरकारने आणलं खास मोबाइल अॅप
CM Relief Fund : संकटाच्या काळात पैसे जवळ नसताना सरकारी मदत मिळणे गरजेचे असते. पण सरकारची मदत मिळवायची म्हणजे मोठे दिव्यच. हजारो अर्ज भरा, चौकशा करा, तासनतास वाट पहा इतके सगळे केल्यानंतरही मदत मिळेल की नाही याची शाश्वती नाही. रुग्णांच्या नातेवाईकांना या अडचणी सतत जाणवत असतात. आता या अडचणी काय आहेत हे सरकारच्याही कानावर गेल […]
-
MHADA Lottery 2023: मराठवाड्यातील भाजप आमदाराला ‘लॉटरी’, तब्बल साडेसात कोटींचे मुंबईत घर
मुंबईः मुंबईत आता घर घेणे अशक्य झालेले आहे. घरांच्या किंमती कोटींच्या घरात गेल्या आहेत. म्हाडाच्या घराच्या किंमती कोट्यवधी रुपयात गेल्या आहेत. मुंबईतील म्हाडाच्या एका प्रकल्पातील घराची किंमत तब्बल 7 कोटी 57 लाखांच्या घरात होती. हे घर आमदार नारायण कुचे (Narayan Kuche) यांना मंजूर झाले आहे. कुचे हे जालना जिल्ह्यातील बदनापूर मतदारसंघाचे भाजप आमदार आहेत. विशेष […]
-
मृत्यूंचे तांडव झालेल्या हॉस्पिटलवरच रुग्णांचा भरोसा; मुख्यमंत्र्यांनी आकडेवारीच सांगितली
मुंबईः ठाणे (Thane) महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमध्ये गेल्या काही दिवसांपासून मृत्यूंचे तांडव सुरू आहे. गेल्या चार दिवसांत या हॉस्पिटलमध्ये 27 जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या ठाण्यात ही घटना घडल्याने विरोधकांनी त्यांना घेरले आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज या हॉस्पिटलची पाहणी केली. तसेच महानगरपालिका आयुक्त, डॉक्टरांकडून माहिती […]
-
Nawab Malik : नवाब मलिक रुग्णालयातून बाहेर, राष्ट्रवादीचे दोन्ही गटाकडून स्वागत…
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर केला आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात त्यांना वैद्यकीय कारणासाठी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. नवाब मलिक नूकतेच मुंबईतील कोहिनूर हॉस्पिटलमधून बाहेर पडले आहेत. मलिक रुग्णालयाबाहेर येताच कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा केला जात आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून हा जल्लोष साजरा केला आहे. NIA RAIDS :राज्यात […]
-
NIA RAIDS :राज्यात चार ठिकाणी एनआयएची छापेमारी ! कोल्हापूरातून तिघे ताब्यात, कागदपत्रे हाती
मुंबईः राज्यामध्ये दहशतवादी संघटनेशी काहींचा संबंध आढळून आल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (NIA) छापेमारी करण्यात येत आहे. एनआयएकडून नाशिक, कोल्हापूर, मालेगाव व बीड जिल्ह्यात छापेमारी करण्यात आली आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातून तिघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच छापेमारीत काही महत्त्वाची कागदपत्रेही एनआयएच्या हाती लागली आहेत. पृथ्वीराज चव्हाणांच्या गौप्यस्फोटानंतर बच्चू कडूंचाही शरद पवारांबाबत मोठा दावा पुणे […]









