- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
… म्हणून भिंवडीलाच सिरिया बनवायचं होतं; बडोदावालाच्या चौकशीत धक्कादायक खुलासा
Zulfikar Barodawala : काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांना (Pune Police) रात्री गस्तीवर असताना मोस्ट वॉन्टेड दहशतवादी (Most Wanted Terrorist) हाती लागले होते. त्यानंतर इसिस महाराष्ट्र टेरर मॉड्युल प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली असून हे दहशतवादी आता दहशतवाद विरोधी पथकाच्या ताब्यात आहे. दरम्यान, त्यानंतर मुंबईतून झुल्फिकार बडोदावाला (Zulfikar Barodawala) यालाही अटक करण्यात आली असून त्याची देखील चौकशी […]
-
नवाब मलिकांना जामीन मिळताच सुप्रिया सुळेंचा सरकारवर गंभीर आरोप
Supriya Sule on Nawab Malik : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. वैद्यकीय कारणामुळे न्यायालयाने दोन महिन्यांसाठी मलिक यांना जामीन मंजूर आहे. मनी लॉंड्रिग गुन्ह्यात मलिक हे तब्बल दीड वर्षानंतर तुरुंगातून बाहेर येणार आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाने जल्लोष करत आनंद व्यक्त केला आहे. तसेच मलिक यांच्या जामीनावर […]
-
किशोरी पेडणेकरांच्या अडचणीत वाढ, बॉडी बॅग घोटाळ्यातील एफआयआर ईडीने मागवली
Kishori Pednekar : माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी (Covid Center Scams) आग्रीपाडा पोलिस स्टेशनमध्ये त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या या कारवाईनंतर आता ईडी देखील त्यांच्या विरोधात मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहे. ईडीने त्यांच्यविरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यांची संपूर्ण यादी […]
-
‘सगळचं हास्यास्पद आहे’, वडेट्टीवारांनी भात्यातून सोडला पहिला बाण
Vijay Wadettiwar Attack On Maharashtra Government :राज्यातील प्रकल्पांच्या प्रगतीवर देखरेख ठेवण्यासाठी आणि त्याचा आढावा घेण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ‘प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिट’ची स्थापना केली आहे. यावरून आता काँग्रेसने टीकेची झोड उठवण्यास सुरूवात केली आहे. मलिदा खायचा असेल तर मिळून खातात, पण जनतेच्या प्रश्नांसाठी यांना वेळ नाही असे म्हणत जे काही सुरू आहे ते सर्व हास्यास्पद […]
-
आम्ही राज्यातील अनेक नेत्यांच्या महिलांचे फ्लाइंग किस पाहिलेत; राऊतांच्या विधानानं वाद उफळणार
Sanjay Raut Controversial Statement On Flying Kiss : लोकसभेतील राहुल गांधींच्या फ्लाइंग किसचे समर्थन केल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी वादग्रस्त विधान केले आहे. आम्ही महाराष्ट्रातील अनेक नेत्यांच्या बायकांचे फ्लाइंग किस पाहिल्याचे विधान राऊतांनी केले आहे. त्यांच्या या विधानाने राज्यात नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. Ved Movie : […]
-
न्यायव्यवस्था तुम्हाला गंमत वाटली का? न्यायालयाने राणा दाम्पत्याला फटकारले !
मुंबईः माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेरील हनुमान चालिसा पठणप्रकरणी विशेष न्यायालयात सुनावणी सुरू आहे. खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांना गुरुवारी न्यायालयात हजर राहायचे होते. परंतु दोघेही न्यायालयात अनुपस्थित राहिले. त्यावरून न्यायाधीशांनी नाराजी व्यक्ती केली. न्यायव्यवस्था तुम्हाला गंमत वाटली का ? असा सवाल न्यायाधीशांनी करत या दोघांना फटकारले आहे. या […]









