- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
Mhada Lottery 2023 : सामान्यांचं स्वप्न अखेर पूर्ण होणार; म्हाडाच्या मुंबईतील 4083 घरांसाठी आज सोडत!
Mhada Lottery 2023 : मुंबईमध्ये घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्या सामान्य नागरिकाचं स्वप्न आज अखेर पूर्ण हेणार आहे. कारण आज 14 ऑगस्ट म्हाडाच्या ( Mhada) मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे घरांचा सोडत काढण्यात येणार आहे. ही सोडत मुंबईतील विविध गृहनिर्माण योजनांतर्गत घरांसाठी काढण्यात येणार आहे. ( Mhada Lottery 2023 for Mumbai CM shinde will Inaugurate Program […]
-
CM Eknath Shinde : ‘ठाण्यातील 18 रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी समिती स्थापन, दोषींवर कारवाई करणार’
Thane Hospital News : ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात 24 तासात 18 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ह्या घटनेनं एकच खळबळ उडाली असून आरोग्य यंत्रणेचे धिंडवडे निघाले. एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण दगावल्याने राजकीय पटलावरही पडसाद उमटले. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या घटनेप्रकरणी सरकारला चांगलंच धारेवर धरलं. दरम्यान, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी या […]
-
17 रुग्णांचा मृत्यू; ‘डॉक्टरांचं निलंबनच नाहीतर लाथा मारुन हाकलून द्या’, आव्हाडांचा संताप
Kalwa Hospital News : डॉक्टरांचं निलंबनच नाहीतर त्यांना लाथा मारुन हाकलून द्या, या शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कळवा घटनेवर संताप व्यक्त केला आहे. महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात गुरूवारी दिवसभरात उपचाराअभावी 6 रुग्णांचा मृत्यू झाला. या घटनेच्या दोन दिवसांनंतर आणखी 17 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेवरुन आव्हाडांनी संताप […]
-
Thane Hospital News : ‘शासन आपल्या दारी म्हणून गवगवा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या दारातच आरोग्य सुविधांचा अभाव’
Thane Hospital : ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात गेल्या 24 तासात 18 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली. या घटनेनं एकच खळबळ उडाली असून घटनेमुळं रुग्णालय प्रशासनाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला. या घटनेनं पालिकेच्या आरोग्य यंत्रणेचे अक्षरश: धिंडवडे निघाले असून यावरूनच आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मुख्यमंत्री […]
-
नवाब मलिकांच्या जामिनाला तपास यंत्रणांचाही पाठिंबा; पृथ्वीराज चव्हाण यांना वेगळाच संशय
मुंबई : माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या जामिनामागे राजकारण असू शकते. कारण ईडी, सीबीआय, एनआयए किंवा अन्य कोणत्याही तपास यंत्रणेने त्यांच्या जामिनाला विरोध केलेला नाही. त्यामुळे ही गोष्ट बरीच सूचक असल्याचे म्हणत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मलिक यांच्या जामिनावर संशय व्यक्त केला आहे. मलिक यांना जामीन मिळाल्यानंतर […]
-
CM शिंदेंच्या ठाण्यातच आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा; महापालिका रुग्णालयात एका रात्रीत 17 रुग्णांचा मृत्यू
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातूनच एक धक्कादायक आणि सुन्न करणारी बातमी समोर येत आहे. महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत तब्बल 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील 13 रुग्ण आयसीयूमधील तर 4 रुग्ण जनरल वॉर्डमधील होते. याआधी पाच दिवसांपूर्वीच इथे एका रात्रीत 5 रुग्णांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, अपुऱ्या आरोग्य सुविधा, […]









