- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
चिकन डिश ऑर्डर केली, प्लेटमध्ये दिले उंदराचे मांस; मुंबईतील धक्कादायक प्रकरण
Mumbai crime : मुंबईतील वांद्रे परिसरात चिकन डिशमध्ये उंदराचे मांस आढळल्याने वांद्रे येथील पाप पेंचो ढाब्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वांद्रे पोलिसांनी ढाब्याचे व्यवस्थापक आणि हॉटेल कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनुराग सिंग हे आपल्या मित्रासोबत वांद्रे येथील पाली नाका येथील ढाब्यावर जेवायला गेले होते. त्यांनी […]
-
अजितदादांनी घेतली नवाब मलिकांची भेट, दाऊदशी संबंध असल्याचा आरोप करणाऱ्या शिंदे-फडणवीसांना चालणार का?
Ajit Pawar met Nawab Malik : माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केल्यापासून राष्ट्रावादीचे नेते सातत्याने त्यांच्या भेटी घेत आहेत. आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह दिलीप वळसे पाटील आणि हसन मुश्रीफ यांनीही भेट घेतली. यावेळी अजित पवार यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. याआधी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे […]
-
Nana Patole : गडबड आघाडीत नाहीतर सरकारमध्येच…; दोन उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर डोळे ठेवून
Nana Patole : महाविकास आघाडीमध्ये कोणत्याही प्रकारची गडबड नाही. खरी बडबड तर शिंदे-फडणवीस-अजित पवार सरकारमध्येच आहे. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची नजर मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर असल्याचा आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. पुण्यामध्ये शरद पवार (Sharad Pawar)आणि अजितदादांच्या गुप्त बैठकीवरुन महाविकास आघाडीत गडबड सुरु असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. मात्र त्यावर नाना पटोलेंनी (Nana patole)आपण एकत्र असल्याचे […]
-
Eknath Shinde : ‘नाराजी’ अन् ‘कोल्डवॉर’वर CM शिंदेंची डिनर डिप्लोमसी ठरणार गेमचेंजर
CM Eknath Shinde : अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या समर्थक आमदारांसह सरकारमध्ये एन्ट्री घेतल्यापासून सगळा खेळच पालटला आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू असतानाच अजित पवार आले अन् स्वतःसह समर्थक आमदारांना मंत्रीपदेही मिळवली. शिंदे गटाचे आमदार तसेच राहिले. त्यानंतर धुसफूस इतकी वाढत गेली की एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची खुर्चीच धोक्यात असल्याची चर्चा सुरू झाली. […]
-
Raj Thackeray : अजितदादांची नक्कल, 70 हजार कोटींचा घोटाळा अन् भाजपमध्ये टुणकन उडी
मुंबई : अजितदादांच्या बंडखोरीचा मुद्दा अद्यापही थंड होताना दिसत नसून, मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पनवले येथील निर्धार मेळाव्यात अजितदादांना तोफेच्या तोंडी धरले. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांचे तुरूंगातील अनुभव लक्षात घेता जेल पेक्षा भाजप बरं या भुजबळांच्या कथाकथनानंतरच अजित पवार (Ajit Pawar) भाजपसोबत सत्तेत सहभागी झाल्याचे राज ठाकरे म्हणाले. यावेळी […]
-
‘आमदार फोडू नका, पक्ष उभा करायला शिका’; राज ठाकरेंनी भाजपलाही धुतलं
Raj Thackeray Panvel : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा निर्धार मेळावा आज पनवेल येथे आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीसह भाजप आणि अजित पवार गटावर जोरदार प्रहार केले. नाशिक येथील टोलनाक्यावर मनसे नेते अमित ठाकरे यांची गाडी अडवली म्हणून मनसैनिकांची टोलनाक्याची तोडफोड केली होती. या प्रकरणावर भाजपने ही दादागिरी महाराष्ट्रात […]









