- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
शरद पवारांच्या सभेची अजितदादांना धास्ती, आधीच केला अजेंडा क्लिअर; म्हणाले, आम्ही…
Ajit Pawar : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पक्षाची नव्याने बांधणी करण्यासाठी खुद्द शरद पवारच (Sharad Pawar) मैदानात उतरले आहेत. आधी येवला, नंतर बीड आणि आता कोल्हापुरात जाहीर सभा 25 ऑगस्टला होणार आहे. या सभेआधी राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. या सभेतून शरद पवार काय भूमिका मांडणार अशी चर्चा सुरू असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) […]
-
राज्यात कृत्रिम पाऊस पाडणार का ? अजित पवारांचे रोखठोक उत्तर
मुंबईः यंदा राज्यात पावसाने दडी मारली आहे. काही भागात जास्त पाऊस तर काही भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. राज्यातील धरणेही भरलेली नाही. त्यामुळे उर्वरित पाऊस न पडल्यास राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. आता सरकारने कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याची मागणी सुरू झाली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घ्यावा, अशी मागणी काही आमदार करत […]
-
धडाकेबाज तुकाराम मुंढे अडचणीत, नियमबाह्यपणे कंत्राट दिल्याचा ठपका
IAS Tukaram Mundhe : धडाकेबाज निर्णयासाठी ओळखले जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर दोन प्रकरणांमध्ये गैरकारभाराचा ठपका ठेवण्यात आला आहे. नागपूर महानगरपालिकेचे उपायुक्त असताना तुकाराम मुंढे यांनी एका महिलेच्या तक्रारीची दखल घेतली नसल्याचा आरोप आहे. तीन वर्षांमध्ये तक्रारदार महिलेला न्याय मिळाला नसल्याने जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दुसऱ्या प्रकरणात […]
-
हा मस्तवालपणा खोक्यातून आला आहे; दादा भुसेंच्या विधानाचा राऊतांकडून खरपूस समाचार
मुंबई : एकीकडे राज्यात कांद्याच्या प्रश्नावरून घमासान सुरू असतानाच शिंदे-फडणवीस सरकारमधील कॅबिनेट मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी काल (दि.21) वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या या विधानावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भुसेंना छापले आहे. दादा भुसेंचे कालचे विधान आणि मस्तवालपणा खोक्यातून आल्याचे राऊतांनी म्हटले आहे. दादा भुसे यांनी कांदा उत्पादकांची बाजू […]
-
Uddhav Thackery : वॉशिंग मशीन ऐवजी लढवय्यांच्या सेनेत आलात; ठाकरेंकडून धारकरांचं स्वागत अन् भाजपला टोला
Uddhav Thackery : पेणचे माजी नगराध्यक्ष आणि पेण अर्बन बॅंक घोटाळ्यातील आरोपी शशिर धारकर यांनी आज सोमवारी शिवसेनेच्या ठाकरे गटामध्ये प्रवेश केला. यावेळी ठाकरे गटाचे नेते अनंत गीते आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेशपार पडला. धारकर यांच्यासोबत हजारो कार्यकर्त्यांनी देखील यावेळी पक्ष प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरेंनी कर्यकर्त्यांशी संवाद साधला. दिलीप वळसे पाटलांच्या टीकेवर […]
-
भाजपच्या बालेकिल्ल्यात जाऊन राऊत थेट भिडणार; ईशान्य मुंबईतून खासदारकी मिळवणार
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) भाजपला थेट चॅलेंज दिले असून, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राऊतांनी त्यांच्या मतदार संघाचं नाव घेत एकप्रकारे घोषणाच केली आहे. शिवसेना-भाजपची युती असल्यापासून भाजपकडे असणाऱ्या ईशान्य मुंबईतून खासदारकीसाठी राऊतांनी रणनीती आखण्यास सुरूवात केल्याचे सांगितले जात आहे. पक्षाने आदेश दिल्यास निवडणुकाचं काय आम्ही तुरूंगातही जातो असेही विधान राऊतांनी केले […]









