- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
मुंबई-गोवा महामार्गाचं काम का होत नाही? राज ठाकरेंनी समजावूनच सांगितलं…
गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई -गोवा महामार्गाचं काम रखडल्याची परिस्थिती आहे. या महामार्गासाठी आत्तापर्यंत 15 हजार कोटी रुपये खर्च करुनही अद्याप महामार्ग पूर्णत्वास न आल्याने या विरोधात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेनंतर मनसेचे प्रमुख राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी छोटेखानी सभा घेत हा महामार्ग का होत नाही? याबद्दल समजावूनच सांगितलं आहे. पोलिस दिसताच […]
-
मोठी बातमी; सांताक्रूझमधील गॅलेक्सी हॉटेलला आग, 3 जणांचा मृत्यू
Galaxy Hotel fire: मुंबईतील सांताक्रूझ येथील गॅलेक्सी हॉटेलला भीषण आग लागली आहे. दुपारी एक वाजता आग लागली. सध्या आग आटोक्यात आणण्यात आली आहे. आगीमुळे आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 5 जण जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी हजर असून हॉटेल रिकामे करण्याचा प्रयत्न करत आहेत. गद्दारांचं सुलतानी संकट आसमानी संकटापेक्षा मोठं; उद्धव […]
-
इंडिया आघाडीचं ठरलं! पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण? काँग्रेस नेत्यानं थेट नावच सांगतिलं
Congress : देशातील विरोधी पक्षांच्या इंडिया (INDIA) आघाडीची तिसरी बैठक मुंबईत होणार आहे. या बैठकीची जय्यत तयारी करण्यात आली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुका आणि लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने या बैठकीत चर्चा होणार आहे. त्यामुळे राजकीय पारा वाढला आहे. आधीच तर विरोधी पक्ष किमान समान कार्यक्रम घेऊन मोठ्या मुश्किलीन एकत्र आले आहेत. विरोधकांची (Congress) ही एकता किती […]
-
सनी देओलची रद्द झालेली नोटीस अन् नितीन देसाईंची आत्महत्या : मराठी माणसाने हे विसरता कामा नये!
मुंबई : कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येनंतर सुरु झालेले आरोप-प्रत्यारोपांचे सत्र अद्याप कायम आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी या मुद्द्यावरुन थेट भाजपवर हल्लाबोल केला आहे. ज्याप्रमाणे भाजपचे खासदार सनी देओल यांची कर्ज वसुलीची नोटीस 24 तासांच्या आत रद्द झाली आणि त्यांना अभय मिळाले, तसेच नितीन देसाई भाजपमध्ये असते तर त्यांचे […]
-
नवाब मलिकांची भूमिका गुलदस्त्यात असतानाच CM शिंदेंनी टाकला डाव; तुकाराम कातेंचा शिवसेनेत प्रवेश
Maharashtra Politics : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात असलेले माजी आमदार तुकाराम काते यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. शिंदे यांच्या उपस्थित हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. काते हे अणुशक्तीनगरचे माजी आमदार असून ठाकरे गटाचे विद्यमान शाखाप्रमुखही होते. तुकाराम काते यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी समृद्धी काते यांनीही शिंदे गटात प्रवेश केला. समृद्धी काते या अणुशक्तीनगरच्या […]
-
मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीबाबत मोठी अपडेट; गणेशोत्सव होईपर्यंत अवजड वाहनांना बंदी
मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa Highway) वाहतुकीबाबत सरकारने आता मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर उद्या 27 ऑगस्टपासून गणेशोत्सवापर्यंत अवजड वाहनांवर नेण्याला निर्बंध घातले आहेत. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. https://www.youtube.com/watch?v=a8rzAjZAcCI वाहतूक नियंत्रण अधिसूचनेनुसार गणेशोत्सवानिमित्त कोकणात येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. त्यात मुंबई-गोवा महामार्गावर रस्तेबांधणीचे काम […]









