विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन लागेल ते सर्व सहकार्य करायला तयार आहे. महानगरपालिकेच्या स्तरावर काही निर्णय घ्यावा लागला तर तोही घेऊ
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा आज विधान परिषदेचा कार्यकाल संपला. त्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलले.
MLA Parinay Fuke On Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस हे प्रभू श्रीराम यांच्यासारखे चारित्र्यवान, श्रीकृष्णासारखी चातुर्य बुद्धी, देवाधी देव महादेव यांच्यासारखी सहनशक्ती असणारे, आणि त्यांच्यासारखे विष पचवणारे,तसेच सूर्यासारखे तेज असणारे, चंद्रासारखे शीतल असणारे असल्याचे कौतूक आमदार परिणय फुके (Parinay Fuke) यांनी केले आहे. अभिमन्यूसह फडणवीसांची तुलना म्हणजे कमी लेखणं असल्याचेही फुके यांनी म्हटले आहे. फडणवीस […]
मला 5 जुलैच्या विजयी मेळाव्याबद्दल विचारण्यात आलं. त्यावर मी तो मेळावा राजकीय नव्हता तर तो मराठी माणसाच्या विजयाचा मेळावा होता.
Rahul Gandhi यांच्या सावरकरांविरोधी वक्तव्यांविरूद्ध दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
Maharashtra Monsoon Alert : राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होत (Maharashtra Monsoon Alert) आहे. तर काही ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली आहे. दोन दिवसांपूर्वी कोकणात अनेक ठिकाणी मुसळधार (Heavy Rain) पाऊस झाला. आजही राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम राहणार आहे. मु्ंबई, ठाणे, पुणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात (Orange Alert) आला […]