गेल्या काही दिवसांपासून ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि अजित पवार असा संघर्ष पाहायला मिळत आहे. आज पुन्हा हाकेअजित पवारांवर बोलले.
Maharashtra liquor price hike 2025: महाराष्ट्रातील मद्यप्रेमी आता राज्य सरकारच्या तिजोरीवरचा ताण कमी करणार आहेत! कारण, सरकारने मद्याच्या किमतीत(liquor price) मोठी वाढ केली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी (Ladki Bahin Yojna)सरकारला दरवर्षी सुमारे ४० हजार कोटी रुपयांचा खर्च येत आहे. या खर्चामुळे विकास कामांसाठी निधी अपुरा पडत असल्याची वस्तुस्थिती सरकारला समजली आहे. त्यामुळे आता भाऊजींच्या खिशातून […]
अजित पवारांची आंदोलनावरची भूमिका ही लोकशाहीला छेद देणारी आहे. विरोधी पक्षाने जर आंदोलनंच केली नाहीत तर सत्ताधारी माजतील.
Devendra Fadanvis Not My Father Banner In Thane : ठाकरे बंधू एकत्र येणार, अशी चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात जोर धरून आहे. परंतु यासंदर्भात अजून कोणतीही ठोस बातमी समोर आलेली नाही. आता संदेश नाही, बातमीच देतो असं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सांगितलं (Devendra Fadanvis) होतं. याला आता पाच दिवस उलटले आहेत. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन […]
Maharashtra FYJC merit list 2025 result released: यंदा महाराष्ट्रातील ९,४३५ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये (FYJC) २१ लाखांहून अधिक जागा उपलब्ध आहेत. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत १८ लाख ९७ हजार आणि २ लाख २५ हजार जागा विविध कोट्यांतर्गत राखीव आहेत. अशा एकूण २१ लाख २३ हजार जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. महाराष्ट्र शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागानं […]
मुंबई-पुण्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर राज्यातील एकूण 13 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.