Chandrkant Patil Instructions BBA BCA Entrance Exam Will Held Again : बीसीए, बीबीएला प्रवेश घेण्यासाठी इच्छूक असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी (Chandrkant Patil) बीबीए, बीसीए अभ्यासक्रमासाठी पुन्हा प्रवेश परीक्षा घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. प्रवेशप्रक्रियेसंदर्भातील अडचणीबाबत मुंबईत बैठक पार पडली. यावेळी सकारात्मक चर्चा (BBA BCA Entrance Exam) झाली. […]
मनसेच्या या प्रतिक्रियावर उद्धव ठाकेरेंनी वक्तव्य केलं. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे काही आहे ते होणारच असं ठाकरे म्हणाले.
ED raids actor Dino Morea’s Mumbai house : अभिनेता डिनो मोरीयाच्या (Dino Morea) मुंबईतील घरी ईडीची छापेमारी (ED Raid) सुरू आहे. मिठी नदी गाळ उपसा प्रकरणी ही छापेमारी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. सकाळी आठ वाजल्यापासून (Mumbai News) ही कारवाई सुरू आहे. बॉलिवूड अभिनेता दिनो मोरिया सध्या त्याच्या अलिकडच्या रिलीज झालेल्या मल्टीस्टारर चित्रपट ‘हाऊसफुल 5’ […]
समद्धी महामार्गाला एकूण 61 कोटी रुपये खर्च आला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिलीयं.
BJP MLA Fan Of UBT Sanjay Raut Book : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नुकत्याच प्रकाशित झालेल्या त्यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकात अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. त्यांच्या या पुस्तकावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना विचारले असता मी बालवाङ्मय वाचत नसल्याची खोचक टिप्पणी फडणवीसांनी केली होती. मात्र, एकीकडे भाजपमधील काही नेते राऊतांच्या […]
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा लवकरच होणार आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने आतापासूनच तयारी चालू केली आहे.