मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) आमदार संजय गायकवाड यांच्यावर सभापतींनी कारवाई करावी, असं म्हटलं आहे.
मला जर कुणी विष खाऊ घालत असेल तर मी काय त्याची पूजा करू का, बाळासाहेबांनी आम्हाला हे शिकवलेलं नाही.
शिळे आणि निकृष्ट दर्जाचे जेवण दिले म्हणून गायकवाड यांचा संताप अनावर झाला. त्यांनी आमदार निवासातील कँटीनमध्ये राडा घातला.
रोजगाराच्या शोधात उत्तर भारतातील विविध प्रांतांतून लोक मुंबईत आले आहेत. या लोकांना मारहाणीचे प्रमाण सध्या वाढत चालले आहे.
राज्य महसूल विभागाच्या अहवालानुसार, 2025 च्या पहिल्या सहामाहीत (1 जानेवारी ते 26 जून) तब्बल 520 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.
विधिमंडळाच्या नियमानुसार विरोधी पक्षनेते पद शिवसेनेला मिळावे, अशी मागणी आघाडीने सातत्याने सरकारकडे केली आहे.