Ravi Rana यांनी मिठी घोटाळ्यावर चौकशी केली जाईल. त्यावरून गुन्हे दाखल केले जातील असं म्हणत ठाकरे पिता-पुत्रांना इशारा दिला आहे.
Shivsena Thackeray Group Criticizes Ashish Shelar By Banner : मुंबईच्या पावसावरुन (Mumbai Rain) राजकारण तापल्याचं दिसत आहे. पहिल्याच पावसाने मुंबईकरांची मोठी दाणादाण उडाली. मुंबईमध्ये पाणी साचल्याने लोकल सेवा ठप्प झाली. तर दुसरीकडे मेट्रो स्टेशन अन् मंत्रालयात सुद्धा पाणी शिरलं. नालेसफाईचा दावा करणाऱ्या महायुतीची मोठी कोंडी झाली. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena Thackeray Group) नेते आदित्य […]
सिद्धांत शिरसाट यांच्या कमाईचं साधन काय? त्यांच्याकडे महागडी मालमत्ता खरेदीसाठी इतका पैसा आला कुठून? असे सवाल संजय राऊत यांनी केले आहेत.
मी माझ्या लाडक्या भावांच्या दारात गेले, पण ते माझ्या पाठीशी उभे राहिले नाही. पण सुषमा अंधारे, रोहिणी खडसे उभ्या राहिल्या
Amit Shah On BJP MLA Complaint Over Ajit Pawar : आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. या निवडणुका महायुती एकत्र लढणार असल्याचे संकेत आहेत. मात्र, त्याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी भाजपच्या आमदारांना दिलेल्या कानमंत्राची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अजितदादा माझ्याकडे तक्रार घेऊन आले पाहिजेत असे शाहंनी […]
काल मुंबई दौऱ्यावर आलेले असताना शहांनी हे विधान केल्याचं सुत्रांकडून कळतं आहे. यावेळी महायुतीच्या नेत्यांच्या भेटीगाठी