मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात एक जनहीत याचिका दाखल करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे हे मुंबईतील एकाच हॉटेलमध्ये भेटल्याची माहिती समोर आली आहे.
शिवसेना पक्षात मोठं बंड झाल. एका पक्षाचे दोन पक्ष झाले. त्यावर आज ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी थेट भाष्य केलं.
Yogesh Kadam :कांदिवलीतील सावली बारवर 30 मेच्या रात्री समतानगर पोलिसांनी छापा टाकला. त्यात अश्लिल नृत्य करणाऱ्या 22 बारबालाला पकडण्यात आले.
राज्यातील काँग्रेसला कशी उभारी देणार ? काँग्रेसचे नेते पक्ष का सोडून जात आहेत ? आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका काँग्रेस कशा लढणार ? कुणाल पाटील ते सत्यजित तांबे यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची लेट्सअपने घेतलेली धडाकेबाज मुलाखत.
राज ठाकरे यांनी काल घेतलेल्या सभेवर आता भाजप खासदार मनोज तिवारी यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.