कु्र्ल्यातील मदर डेअरीची जागा धारावी प्रकल्पाला (Dharavi Project) देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.
monsoon पुर्व कामांच्या आढाव्यासाठी पालकमंत्री म्हणून मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज एमएमआरडीए कार्यालयात जाऊनआढावा बैठक घेतली.
आज पाकिस्तानसाठी हेरगिरी प्रकरणी ठाणे जिल्हासत्र न्यायालयात रवी वर्माला दहशतवाद विरोधी पथकाने हजर केले. दरम्यान,
नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत मुख्यमंत्री महोदयांनी उत्तर दिले आहे. मी त्यावर काही वेगळं बोलू शकत नाही. मी कुंभमेळा मंत्री आहे.
Maharashtra ATS Raids In Bhiwandi : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती मिळत आहे. महाराष्ट्र एटीएसने (Maharashtra ATS) 2003 मुंबई बॉम्बस्फोट (Mumbai) प्रकरणातील दोषी साकिब नाचन याच्या पडघा गावातील घरी छापा टाकला आहे. साकिब नाचन याच्या नव्या संशयास्पद हालचालींमुळे (ATS Raids) ही कारवाई करण्यात आल्याचं सागितलं जातंय. या छाप्यात अनेक महत्त्वाचे पुरावे […]
Maharashtra FDA suspends Zepto’s food licence: मुंबईतील क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म झेप्टोची (Zepto’s) मूळ कंपनी किरणकार्ट टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडवर अन्न व औषध प्रशासनाने धाड टाकली.