train accident वर बोलताना विखे म्हणाले, रेल्वेची घडलेली घटना दुःख द आहे यामध्ये किमान राजकारण केले जाऊ नये.
Mumbra train accident नंतर राज ठाकरे यांनी अपघातानंतर सरकारवर टीका तर केलीच पण पुन्हा एकदा परप्रांतियांच्या मुद्द्याला हात घातला आहे.
एकीकडे राज्यात महायुतीते सरकार अस्तित्वात असताना आता भाजपनं मोठा डाव टाकत एकनाथ शिंदेंचे आमदार आणि मंत्री शंभुराज देसाईंना (Shambhuraj Desai) अडचणीत टाकण्यासाठी मोठा डाव टाकला आहे. शंभुराज देसाई यांचे कट्टर विरोधक सत्यजीत पाटणकर (Satyajeet Patankar) यांचा उद्या (दि.10) फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपात जाहीर पक्षप्रवेश होणार आहे. त्यामुळे आगामी काळात साताऱ्यासह पाटणमधील राजकारणात देसाई विरूद्ध पाटणकर यांच्या […]
Central Railway Press Conference After Mumbai Local Accident : मुंबई लोकलमधून (Mumbai Local Accident) आठ प्रवासी पडले, त्यापैकी सहा जणांचा मृत्यू झालाय. दोन लोकल ट्रेनमध्ये लटकलेले प्रवासी एकमेकांना घासले (Mumbai News) गेले. त्यामुळे ही दुर्घटना घडली, असं मध्य रेल्वे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी स्पष्ट केलं आहे. दुर्घटनेनंतर मध्य रेल्वेची (Central Railway) पत्रकार […]
Closing Doors Will Be Installed In Mumbai’s Local Trains : मध्य रेल्वेवरील मुंब्रा स्थानकाजवळ आज (9 जून) सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास भयंकर रेल्वे दुर्घटना घडली. यात आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. प्रवाशांचा जीव गेल्यानंतर आता मध्य रेल्वे प्रशासनाला उपरती सुचली आहे. त्याप्रमाणे येथून पुढे ज्या नवीन गाड्या येणार आहेत त्या सर्व गाड्या […]
Mumbai Local Train Accident 5 died : मुंबई लोकलमध्ये (Mumbai Local) मोठी दुर्घटना घडली आहे. फास्ट लोकलमधून प्रवास करणारे प्रवासी रेल्वे ट्रॅकवर पडले. ठाण्यातील दिवा- मुंब्रा दरम्यान ही घटना घडली आहे. प्रवाशी नेमके लोकलमधून पडले की, पुष्पक एक्सप्रेस याबाबत स्पष्टता नाही. कसारा फास्ट लोकल आणि पुष्पक एक्सप्रेस बाजूने जात असताना ही दुर्घटना (Local Train Accident) […]