- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
Satyajeet Tambe यांना उत्तर: शेवटपर्यंत कोणाची वाट पाहात होते ?
मुंबई: सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यावर आता काँग्रेसककडून उत्तर आलं आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवाराला काँग्रेस पक्षाने कोरे AB फॉर्म पाठवले होते व पाठवलेले कोरे एबी फॉर्म योग्य तेच होते, असे प्रत्युत्तर काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी दिले आहे. […]
-
हिंदू जनआक्रोश मोर्चातील भडकाऊ भाषणांवर कारवाई करण्याची Husain Dalwai ची मागणी
मुंबईत : जानेवारी रोजी हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या रॅलीमध्ये द्वेषपूर्ण आणि भडकावणारी भाषणे करुन खोटी माहिती व अफवा पसरवून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. या मोर्चाला मुंबई पोलिसांनी परवानगी दिलीच कशी असा प्रश्न विचारत भडकाऊ भाषण देऊन समाजात द्वेष निर्माण करणाऱ्यांवर राज्य सरकारने कारवाई करावी, अशी मागणी माजी खासदार हुसेन दलवाई यांनी केली […]
-
Aditya Thackeray: ‘हे बजेट मुंबईकरांसाठी नसून वर्षा बंगल्यावरुन छापून आलेलं…’
मुंबई : मुंबई महापालिकेचं (BMC Budget) सादर झालेलं बजेट मुंबईकरांचं नसून वर्षा बंगल्यावरुन छापून आलेलं कंत्राटदार मित्रांच बजेट आहे, असा हल्लाबोल युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर केला आहे. बजेटमध्ये नवीन कोणताही प्रोजेक्ट नाही. आमच्या काळातील अनेक प्रकल्प या बजेटमध्ये आहेत. आज जे पन्नास हजार कोटींचे बजेट […]
-
आता खरी लढाई सुरू ; Shubhangi Patil यांचा ठाकरे गटात प्रवेश, पक्षात मोठी जबाबदारी मिळणार
मुंबई : नाशिक पदवीधर मतदार संघाच्या महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) उमेदवार शुभांगी पाटील यांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली आणि शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला. राज्याच्या राजकारणात चर्चा होत असलेल्या विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघात (Nashik) अपक्ष असलेल्या सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांचा पराभव केला. शुभांगी पाटील […]
-
Mumbai Attack धमकी प्रकरणात नवा खुलासा, पाकिस्तान कनेक्शन उघड
मुंबई : एनआयएच्या (NIA) ईमेल आयडीवर शुक्रवारी (03 फेब्रुवारी) दहशतवादी हल्ल्यासंदर्भात एक मेल आला. या मेलनंतर महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये पोलिसांना (Mumbai Police) सतर्क करण्यात आले. याप्रकरणी आता आणखी एक मोठा खुलासा झाला आहे. ईमेल आयडी तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मोबाईल क्रमांकापूर्वीही अनेक मेल आयडी (email ID) तयार करण्यात आले असून रशियाहून गोव्याला येणाऱ्या फ्लाइटमध्येही यापैकी […]
-
Maharashtra Politics : अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून संजय राऊतांनी सुनावलं
मुंबई : शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि भाजपवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री स्वत:ला क्रांतिकारक समजत आहेत. क्रांतिकारक घाबरत नसतात. यामुळे आता एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचं आव्हान स्विकारावं. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन आदित्य यांच्या समोर लढावं असं संजय राऊत यांनी म्हटलं […]









