- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
Metro Inauguration : फडणवीस म्हणाले मोदींनी काय जोक सांगितला ते ओळखा…
पुणे : मुंबईतील कार्यक्रमानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी मेट्रोतून एकत्रित प्रवास केला. या प्रवासात मोदी, शिंदे व फडणवीस एकाच बेंचवर बसले होते. यावेळी शिंदे यांच्या बोलण्यावर मोदी, फडणवीस खळाळून हसतानाचे चित्र व्हायरल हाेत आहे. खुद्द फडणवीस यांनी हा फाेटाे ट्विट करत आमच्या काय […]
-
दावोसमधून मोठी गुंतवणूक आणल्याची शिंदे सरकारची ‘बनवाबनवी’
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) दावोस (Davos) येथून १ लाख ३७ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाल्याचा दावा केला आहे.परंतु मुख्यमंत्र्यांनी दावोसमध्ये जाऊन महाराष्ट्रातील कंपन्याशी करार केलाय आणि ही शिंदे सरकारची बनवाबनवी आहे, असा आरोप काँग्रेस (congress) प्रवक्ते अतुल लोंढे (atul londhe) यांनी केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी […]
-
Pune Crime : पुण्यातील जादूटोण्याच्या घटनेची महिला आयोगाकडून दखल; चाकणकरांकडून कारवाई करण्याचे आदेश
पुणे: पुण्यात धायरी परिसरातील (pune crime) जादूटोण्याच्या अघोरी पुजेच्या घटनेची महिला आयोगाने दखल घेतली आहे. त्यांनी यावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्वीट करत ही कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. पुण्यात मूलं होत नसल्याने महिलेला मानवी हाडांची राख खाऊ घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. विद्येचे माहेरघर, […]
-
रस्त्यांच्या टेंडर प्रक्रियेत भाजपचा हस्तक्षेप ; राष्ट्रवादीकडून तीव्र निदर्शने…
पुणे : पुणे शहरातील विविध भागात रस्त्याच्या कामाच्या निविदेत ठराविक ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेवून रस्त्याच्या कामाची निविदा तयार करण्यासाठी व त्यात दबाव आणून स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी सत्ताधारी पक्षाचे आमदार, माजी आमदार, माजी पक्षनेते व पदाधिकारी अन्य ठेकेदारांना धमकावत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे. या निविदेतील अटी व शर्ती दुरूस्त करुन पुन्हा निविदा […]
-
BMC : मुंबई पालिकेच्या खजिन्यावर ‘डोळा’, तब्बल ९२ हजार कोटींच्या ठेवी
प्रफुल्ल साळुंखे, विशेष प्रतिनिधी Mumbai Municipal Corporation: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यात मुंबई महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. विविध विकासकामे करायची असतील तर दिल्ली ते मुंबई पर्यंत एका विचाराचे सरकार असावे अशा शब्दात त्यांनी जनतेला आवाहन केलं. या भाषणात त्यांनी पैसे साठवून काय करणार? असा खोचक सवाल देखील केला. हा उल्लेख मुंबई […]
-
Pune Politcs : कसब्यातून निवडून येईल तो इतिहास घडवेल, अरविंद शिंदे असे का म्हणाले?
Pune Politcs : काही महिन्यांपूर्वी झालेल्या राज्यातील कोल्हापूर, अंधेरी (मुंबई) या पोटनिवडणुकीत भाजपने आपले उमेदवार उभे केले होते. त्यामुळे पुणे शहरातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी पुणे शहर काँग्रेसने तयारी सुरू केली आहे, असे सांगत प्रदेश काँग्रेसच्या आदेशाची आम्ही वाट पाहत असल्याचे शहराध्यक्ष आरविंद शिंदे (Arvind Shinde) यांनी पोटनिवडणुकीत उडी घेतली आहे. तसेच कसब्यातून जो […]









