- Letsupp »
- mumbai
मुंबई
- 4 years ago
- 4 years ago
- 4 years ago
-
World Economic Forum 2023 in Davos :सुपा इंडस्ट्रीयल पार्कसाठी जपान बँकेबरोबर मुख्यमंत्र्यांची चर्चा
World Economic Forum 2023 in Davos :मुंबईः सुपा एमआयडीसीत जपान इंडस्ट्रीयल पार्क उभारण्यात येत आहे. या ठिकाणी गुंतवणूक वाढविण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. दावोस येथे जागतिक आर्थिक परिषदेमध्ये याबाबत चर्चा झाली आहे. जपान बँकेचे कार्यकारी व्यवस्थापकीय संचालक शिगेटो हाशियामा यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत महाराष्ट्र दालनात बैठक झाली. जपानी बँकेच्या सहकार्याने देशातील […]
-
world economic forum davos 2023 : दावोसावरून शिंदे-फडणवीस सरकार आत्मचिंतन करावे; अजित पवार यांचा टोला
मुंबई: कॉंग्रेसने नाशिक पदवीधर मतदारसंघातील दोन्ही उमेदवारांवर कारवाई केल्याने आघाडीचा उमेदवार कोण याबाबत चर्चा निर्माण झाली आहे. दरम्यान अपक्ष महिला उमेदवार शुभांगी पाटील यांनी उध्दव ठाकरे आणि माझ्याशी संपर्क साधला आहे. त्यामुळे यावर उद्या अंतिम निर्णय होणार अशी माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना यावेळी दिली आहे. कॉंग्रेसचे डॉ. सुधीर तांबे यांनी अधिकृत […]
-
अडीच लाख कोटींची गुंतवणूक डोळ्यासमोर निघून गेली; राऊत यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत हे सध्या दावोसच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावरून आज परत एकदा संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. 1 लाख 36 हजार कोटींचे उद्योग हे महाराष्ट्रात येत असतील तर त्याचे आम्ही स्वागत करू पण, त्याही पेक्षा गंभीर विषय म्हणजे, अडीच लाख कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात होणार होती, ती आपल्या […]
-
उर्फी राहणार पोलीस संरक्षणात, चाकणकरांचं पोलीस आयुक्तांना पत्र
मुंबई : अभिनेत्री उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद काही मिटायचं नाव घेताना दिसेना. उर्फीच्या तोकड्या कपड्यांवरुन चित्रा वाघ यांनी आक्षेप घेतला आहे. त्यावरुन उर्फीनं शुक्रवारी राज्य महिला आयोगाला भेट देखील दिली. आपल्याला धमकी दिल्याप्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याविरोधात तक्रार केली. आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या तक्रारीची […]
-
विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल
पुणे : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी (बीएचआर) गैरव्यवहार प्रकरणी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बीएचआर प्रकरणी एका आरोपीच्या जामीन अर्जाला विरोध न करण्यासाठी 1 कोटी 22 लाख रुपयांची खंडणी घेतल्याप्रकरणी विशेष सरकारी वकील ॲड. प्रवीण चव्हाण यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री उशिरा हा गुन्हा […]
-
मराठी संस्कृतीची परदेशी पाहुण्यांना भुरळ, ढोल-लेझीमवर धरला ठेका
पुणे : ‘जी-20’ बैठकीच्या निमित्तानं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे सर्व जी-20 प्रतिनिधींसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सादरीकरणाच्या अंतिम टप्प्यावर ढोल-लेझीमच्या तालावर परदेशी पाहुण्यांनी ठेका धरला. ढोल, लेझीम, टाळ हाती घेत महाराष्ट्राच्या संस्कृतीला दाद दिली. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या आर्थिक घडामोडी या विभागाचे संयुक्त सचिव सॉलोमन अरोकिराज, विभागीय […]









