- Letsupp »
- mumbai
मुंबई
- 8 months ago
- 8 months ago
- 8 months ago
-
लुक आऊट सर्क्युलरमुळे ब्रिटनला जाता येत नाही; डॉक्टर संग्राम पाटील यांची हायकोर्टात धाव
डॉ. संग्राम पाटील यांच्या विरोधातील लूक आऊट सर्क्युलर संदर्भात निर्णय घ्यावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.
-
खरात प्रकरणानंतर प्रशासनात हालचाल; उपजिल्हाधिकारी भांडे-पाटील यांची बदली
एका जमीन व्यवहारामुळे उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे-पाटील यांचे नाव चर्चेत आले असून सरकारने त्यांची बदली केली आहे.
-
अजित दादांची जागा घेण्यासाठी त्यांना संपवल, रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या अपघाताविषयी अनेक घटना नव्याने सांगितल्या आहेत. त्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.
-
Video : खरातने महिलांना कसं फसवलं अन् काय केलं?, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत धक्कादायक माहिती
भोंदू खरातने काय केलं आणि त्यावर राज्य सरकारने काय कारवाई केली याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सविस्तर निवेदन केलं.
-
चाकणकरांच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा, बारामती पोटनिवडणूक; प्रदेशाध्यक्ष तटकरे काय म्हणाले?
आज उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या सर्वेसर्वा सुनेत्रा पवार यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीपूर्वीच मुंबईत वेगवान घडामोडी घडल्या.
-
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘राजमाता जिजाऊ’ बससेवेचे लोकार्पण! एसटी ताफ्यात 3 हजार अत्याधुनिक स्मार्ट बसेसची भर
CM inaugurates 'Rajmata Jijau' bus राज्याच्या सार्वजनिक परिवहन व्यवस्थेत—म्हणजेच एसटीच्या ताफ्यात—नव्या पर्वाची सुरुवात होत आहे.









