देशाला पंतप्रधानांची, गृहमंत्र्याची गरज आहे. घरफोड्या अमित शाहांची नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
ज्या शिवसेनेमुळे आपण देशाच्या गादीवर बसलो याचं भान त्यांनी ठेवलं नाही. शिवसेना संपवण्याचाच दुष्ट हेतू भाजपनं ठेवला.
मुंबईतील ठाकरे गटाच्या (Mumbai News) तीन माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
अनिरुद्ध अॅकॅडमी ऑफ डिजास्टर मॅनेजमेंट (AADM) च्या 586 आपत्ती व्यवस्थापन स्वयंसेवकांनी 2.24 लाख सिडबॉल्सचे रोपण केले.
राज्यात दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा अस्तित्वात येईल, अशी माहिती दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी दिली.
दैनंदीन जीवनात संवाद साधताना त्यातल्या त्यात हिंदी भाषेचा जास्त वापर असतो. म्हणून हे सर्व मुद्दे आम्ही विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांवर सोपवले आहेत.