No Paper File Received In Mantralaya From 1 St June : शासकीय कामकाजात आता ई ऑफिसचा वापर बंधनकारक करण्यात आला असून, येत्या 1 जूनपासून मंत्रालयात कागदी फाईल स्वीकारल्या जाणार नसून कागदी फाईल स्वीकारण्यास शासनाने मनाई केली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे एका टेबलवरून दुसऱ्या ठेबलवर जाणाऱ्या फाईलचा वेग वाढण्यास आणि नागरिकांची कामे मार्गी लागण्यास मदत होणार […]
Maharashtra Home Department Widraw Charg From IG Supekar : वैष्णवी हगवणे मृत्युप्रकरणात चर्चेत आलेल्या IG जालिंदर सुपेकर यांना गृहविभागाने दणका दिला असून, सुपेकर यांच्याकडून नाशिक, संभाजीनगर नागपूरचा कारागृह उपमहानिरीक्षक अतिरिक्त पदाचा कार्यभार काढून घेण्यात आला आहे. याबाबत गृहविभागाने आदेशदेखील जारी केले आहेत. वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagwane) मृत्युप्रकरणानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामानिया यांनी सुपेकर यांच्यावर गंभीर […]
Devendra Fadnavis On Ajit Pawar & Eknath ShindeDisadvantages : राजकारणातले फडणवीसांचे कट्टर स्पर्धक असलेल्या शरद पवारांचे (Sharad Pawar) मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे कौतुक केल्याने अनेकांच्या भुवया आश्चर्याने उंचावलेल्या आहेत. तर, दुसरीकडे फडणवीसांच्या खांद्याला खांद देऊन साथ देणाऱ्या अजितदादा आणि एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) फडणवीसांनी शिंगावर घेतले असून, फडणवीसांनी दादा आणि शिंदेंची खटकणारी गोष्ट थेट बोलून दाखवली आहे. […]
Mumbai Central Railway Station ला मुंबईच्या विकासात अमुल्य योगदान देणारे जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेठांचं नावं देण्यात यावं
Ravi Rana यांनी मिठी घोटाळ्यावर चौकशी केली जाईल. त्यावरून गुन्हे दाखल केले जातील असं म्हणत ठाकरे पिता-पुत्रांना इशारा दिला आहे.
Shivsena Thackeray Group Criticizes Ashish Shelar By Banner : मुंबईच्या पावसावरुन (Mumbai Rain) राजकारण तापल्याचं दिसत आहे. पहिल्याच पावसाने मुंबईकरांची मोठी दाणादाण उडाली. मुंबईमध्ये पाणी साचल्याने लोकल सेवा ठप्प झाली. तर दुसरीकडे मेट्रो स्टेशन अन् मंत्रालयात सुद्धा पाणी शिरलं. नालेसफाईचा दावा करणाऱ्या महायुतीची मोठी कोंडी झाली. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena Thackeray Group) नेते आदित्य […]