Aaditya Thackeray : मुंबईत उन्हाळ्यात पाण्याच्या मागणीत मोठी वाढ पाहायला मिळत आहे. यातच मुंबईमधील टँकर चालक संपावर गेल्याने मुंबईत
Bajaj Auto non-executive director Madhur Bajaj passes away : बजाज ऑटो लिमिटेडचे नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आणि माजी उपाध्यक्ष मधुर बजाज यांचे शुक्रवारी (दि.11) पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास निधन झाले. ते 73 वर्षांचे होते. बजाज यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे दक्षिण मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान रूग्णालयात पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले. प्रकृतीच्या […]
केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी 1 लाख 73 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी मंजुरी दिली आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
Devendra Fadnavis On Mumbai Flim Industry : मुंबईत जगातील मोठी मनोरंजन इंडस्ट्री होणार असल्याची मोठी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे. राज्यातील रेल्वे प्रकल्प आणि इतर विकास कामांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषद घेतली. बीकेसीतील जिओ कन्व्हेंशन सेंटरयेथे ही पत्रकार परिषद पार पडली त्यावेळी […]
आम्ही पाठवलेली फाईल वित्त विभागाचे अधिकारी परस्पर माघारी पाठवतात. फाइल मंत्र्यांपर्यंत सुद्धा पोहचत नाही. हे योग्य नाही.
मुंबईतील 26/11 च्या हल्ल्याचा मास्टरमाईंट तहव्वूर राणाच्या एकेक अवयव छाटून मीठाचा मारा करा, अशी विनंती पोलिस कर्मचारी तुकाराम ओंबाळेंच्या बंधूंनी सरकारला केलीयं.